शुभ रात्रि मेसेजेस मराठी स्टेटस – Good Night Marathi Status
Good Night Marathi Status शुभ रात्रि मेसेजेस मराठी स्टेटस, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good Night Marathi Status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Good Night Marathi Status वाचायला मिळतील
Good Night Status (1)
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…
शुभ रात्री!
🌹🌷🌺गुड नाईट!🌺🌷🌹
Good Night Messages Marathi
Good Night Status (2)
👏🙏👏
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की..,
.
.
.
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट
★★★शुभ रात्री★★★
🌾🍁🌾👏🏻
Gn Msg Marathi
[adace-ad id=”3972″]
Good Night Status in marathi (3)
🍁👏🙏👏
तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…
शुभ रात्री
👍🏻🌺
Good Night Marathi Status
हे पण 🙏 वाचा 👉: भाऊ कदम यांची माहिती
Good Night Status (4)
🌸🌿🌸
तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी
कुठल्याही मत भेदाला तिथे वाट नसावी
मी आनंदात असताना हास्ह तुझे असावे
तुझ्या दुःखात असताना अश्रू माझे असावे.
Good Night
शुभ रात्री
🌾🍁शुभ रात्री🍁🌾
🙏💐🙏
Good Night Quotes In Marathi
[adace-ad id=”3972″]
Good Night Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स…
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर….
शुभ रात्री
✨🌺
Good Night Marathi Quotes
Good Night Status (6)
🐾🌿🐾🌿
झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …
शुभ रात्री
🌾🍁🌾
Good Night Status Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Good Night Status (7)
🌹💐🌹
ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो…
शुभ रात्री
🌺🙏🙏🌺
Gn Sms In Marathi
[adace-ad id=”3971″]
Good Night Status (8)
🙏🌹🌹🙏
शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,
शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,
काहीतरी चांगलं काम करा कि
लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,, 😊😊
शुभ रात्री 😊 शुभ रात्री!
🙏🌹🌹🙏
Good Night Wishes In Marathi
Good Night Status (9)
🙏🌹🌹🙏
ताकात लोणी असेल तर चालेल
पण लोण्यात ताक नसावं.
कोळश्यात हिरा असेल तर चालेल
पण हिऱ्यात कोळसा नसावा.
पाण्यात बोट असेल तर चालेल
पण बोटीत पाणी नसावं.
त्याचप्रमाणे
राजकारणात मैत्री असेल तर चालेल
पण मैत्रीत राजकारण नसावं.
🙏🏻 GOOD NIGHT🙏🏻🙏
शुभ रात्री
🙏🌹🌹🙏
Good Night Image Marathi New
हे पण 🙏 वाचा 👉: जीवन आणि प्रेम सुविचार
Good Night Status (10)
🌹💐🌹
ज्यावेळी माणूस स्वतःच्या
स्वार्थाचा विचार न करता
कार्य करतो त्यावेळी
त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.
शुभ रात्री !
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Good Night Status (11)
🌾🍁🌾
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री! शुभ रात्री
🙏🌹🌹🙏
Good Night Image Shayari Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Good Night Status in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓