जीवन आणि प्रेम सुविचार – Marathi Quotes on Life and Love
जीवन आणि प्रेम मराठी सुविचार – Marathi Quotes on Life and Love
Marathi Quotes on Life and Love (1)
🌺🌷🌹
काम करणे हे जर अटळ आहे
तर ते काम हसत हसत का करू नये?
🌹🌷🌺🌷🌹
Marathi Quotes on Life and Love (2)
👏🙏👏
काही शब्द नकळत कानावर पडतात ,
कोणी जवळ असूनही उगाच दूर वाटतात ,
खर्र तर हि नाती अशीच असतात ,
आयुष्यात येतात आणि आयुष्याच बनतात
🌾🍁🌾👏🏻
Marathi Quotes on Life and Love (3)
🍁
गंजण्यापेक्षा
झिजणे केव्हाही चांगले !
👍🏻🌺
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Marathi Quotes on Life and Love (4)
🌸🌿🌸
चुकतो तो माणूस आणि
चुका सुधारतो तो देवमाणूस !
🙏💐🙏
जीवन आणि प्रेम मराठी सुविचार – Marathi Quotes on Life and Love
Marathi Quotes on Life and Love (5)
🌹🌹👉🏻👇🏽
जख्म आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले
✨🌺
Marathi Quotes on Life and Love (6)
🐾🌿🐾🌿
🎭 जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व
दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम
दुसरे कोणतेही नाही.
🌾🍁🌾
Marathi Quotes on Life and Love (7)
🌹💐🌹
आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात….
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !!!
🌺🙏🙏🌺
Marathi Quotes on Life and Love (8)
🙏🌹🌹🙏
एक क्षण लागतो कुणालातरी हसविण्यासाठी ,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी ,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Marathi Quotes on Life and Love (9)
🙏🌹🌹🙏
काही व्यक्ती .. सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात …
त्या तुमच्या जवळ असोत किंवा नाही
त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव
तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो
Marathi Quotes on Life and Love (10)
🌹💐🌹
कुणीतरी लागतं
आपल्याला खादाड म्हणणारं …
खादाड म्हणताना
आपल्या आवडीनिवडी जपणारं …
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…