
आई बाबा सुविचार – Aai Baba suvichar in Marathi
आई बाबा सुविचार – Aai Baba suvichar in marathi
Aai Baba suvichar (1)
🌺🌷🌹
ती फ़क्त आईच!!
सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते…
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच…
🌹🌷🌺🌷🌹
Aai Baba suvichar (2)
👏🙏👏
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
🌾🍁🌾👏🏻
Aai Baba suvichar (3)
🍁
तिच्याशीच लग्न करा जी आईवर जिवापाड प्रेम करते,
कारण जी आईवर प्रेम करते
तीच आयुष्यभर प्रेम करण्या लायक असते.
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सचिन तेंदुलकर यांचे ३७ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Aai Baba suvichar (4)
🌸🌿🌸
जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि
जिच्या उदरात अस्त होतो ती माती
यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन.
🙏💐🙏
Best Aai Baba suvichar for Whatsapp
Aai Baba suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
जगाला मंदिर मस्जिद चर्चमध्ये देव दिसतो
मला मात्र माझ्या आईत दिसतो…
✨🌺
Aai Baba suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत,
पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत
🌾🍁🌾
Aai Baba suvichar (7)
🌹💐🌹
वडील आणि मुलगा यांच्यामधल्या
वाढत जाणाऱ्या ‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला
जोडण्यासाठी ‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो
🌺🙏🙏🌺
Aai Baba suvichar (8)
🙏🌹🌹🙏
नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा
जिने तुम्हाला जन्म दिला आणि
जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
राज ठाकरेसाहेब बायोग्राफी मराठी
Aai Baba suvichar (9)
🙏🌹🌹🙏
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो…..
Aai Baba suvichar (10)
🌹💐🌹
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…