व्हाट्सएप स्टेटस मराठी- Whatsapp Status in Marathi
व्हाट्सएप स्टेटस मराठी- Whatsapp Status in Marathi
Whatsapp Status (1)
🌺🌷🌹
सगळे बदलतील पण
Best Friends नाही..
🌹🌷🌺🌺🌷🌹
Whatsapp Status (2)
👏🙏👏
कधीतरी स्वतःहून
Message करत जा
खडूस..
🌾🍁🌾👏🏻
Whatsapp Status (3)
🍁
मैत्री मध्ये शिवी देणे हा
जन्मसिद्ध हक्क आहे..
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
मुलांसाठी प्रेमाचे स्टेटस
Whatsapp Status (4)
🌸🌿🌸
आठवण नाही काढली तरी चालेल
पण विसरून मात्र जाऊ नका..
🙏💐🙏
Best Whatsapp Status for Whatsapp
Whatsapp Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
नाती जपली कि सगळंच जमत,
हळू हळू का होईना कोणीतरी आपलस बनत,
ओळख नसली तरी साथ देऊन जात,
मैत्रीचं नातं आयुष्यात खूप काही शिकवून जात..
✨🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सिद्धार्थ जाधव यांची मराठी माहिती
Whatsapp Status (6)
🐾🌿🐾🌿
🎭 आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते
जी नशिबात नसली तरी
मनात मात्र कायम असते..
🌾🍁🌾
Whatsapp Status (7)
🌹💐🌹
मला जास्त कोणाची गरज नाही
माझ्याकडे एकच व्यक्ती आहे
जी लाखात एक आहे..
🌺🙏🙏🌺
Whatsapp Status (8)
🙏🌹🌹🙏
बोलणं जरी कमी झालं आपल्यात
तरी प्रेम मात्र तसच आहे,
म्हणून जपत जा स्वतःला कारण
जीव माझा फक्त तुझ्यात आहे..
🙏🌹🌹🙏
Whatsapp Status (9)
🙏🌹🌹🙏
वेळ, आज वाईट आहे
उद्या चांगली येईल,
वेळच तर आहे
बदलून नक्कीच जाईल..
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Whatsapp Status (10)
🌹💐🌹
तीच माणसं तुमच्या खरी जवळची असतात
जी तुमच्या आवाजावरून
तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
✍🏻✍🏻
Whatsapp Status (11)
🌾🍁🌾
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका,
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि
ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही..
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे व्हाट्सएप स्टेटस मराठी- Whatsapp Status in Marathi सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…