निट वाचा एक लहरी राजा होता 📖 – Marathi Jokes, मराठी जोक्स, दारू जोक
निट वाचा एक लहरी राजा होता. 📖 🤣🤣👍👍😘😘 – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣
त्याला आली लहर.
त्यानं प्रधानाला बोलावलं म्हणाला
“गावात दवंडी पिटवा,
जो माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल
त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून मिळतील”
राज्यात दवंडी पिटली.
दरबारात सुवर्ण मुद्रांच्या लालचेनं सगळी लोकं हजर झाली.
येताना प्रत्येकाला वाटलं आपणच येतोय दुसरं कुणी येणार नाही
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
पण असाच विचार करून एकमेकाला न सांगता सगळे हजर झाले.
😄😆😁😄
राजानं विचारलं “सगळे आले का?”
प्रधान म्हणाला
“हो फक्त एक शिवा लोहार आला नाही”
राजा म्हणाला
“माझा प्रश्न हाच आहे,
तो शिवा का आला नाही?”
[adace-ad id=”4135″]
सगळयांनी उत्तरे दिली.
कुणी म्हणालं,
‘त्याला गरज नाही.’
कुणी म्हणालं
‘त्याला अक्कल नाही तो कसा उत्तर देणार?’
सगळयांची उत्तरे झाली.
राजानं प्रधानाला विचारलं
“तुमच काय म्हणणं आहे?”
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
प्रधान म्हणाले
“शिवा एक अत्यंत मेहनती लोहार आहे.
त्यानं विचार केला मला असा फुकटचा पैसा नको.
मी मेहनत करूनच पैसे कमवीन.
म्हणून तो आला नाही.”
राजा खूप खूश झाला
त्यानं पालखी पाठवून शिवाला बोलावून घेतले,
त्याचा सत्कार केला
आणि त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या.
.
.
.
.
.
मित्रांनो,
तुम्हाला वाटलं असेल
मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं,
पण तसं नव्हतं.
जेव्हा दवंडी पिटली गेली
तेव्हा शिवा क्वार्टर मारून झोपला होता.
तात्पर्य-:
कधी कधी दारू पण नशीब घडवते.
म्हणून थोडी थोडी का होईना,
मात्र कधी तरी प्या…
😜😜
😂😂😂😂😂😂😄😆😁
[adace-ad id=”3971″]
[adace-ad id=”3970″]
आणखी मराठी जोक्स वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- आम्हाला आशा आहे की मराठी जोक्स, Marathi Jokes तुम्हाला निट वाचा एक लहरी राजा होता आवडले असेलच…. जर खरच आवडले असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला मराठी जोक्स आवडले तर ५ स्टार वोट नक्की करा