यशस्वी व्हायचं असेल तर…
यशस्वी व्हायचं असेल तर – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..!!!
शुभ सकाळ😊
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“काही लोक स्वत:च्या luck विषयी
एवढ्या बनवून गोष्टी सांगत असतात ना..
की जसे lucky_draw मधेच
जन्माला आले आहेत हे लोक..”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“काही लोकाच्यां Selfie. बघून अस वाटतं की..
त्यांच्या Phone’मध्ये Front_Camera’च्या ऐवजी
Gun. पाहिजे होती..”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
आजकाल लोकं फक्त
Mobile Charge करण्यासाठी
झोपतात.
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“काही लोकं असे पण असतात..
जे माफी मागायच्या ऐवजी
बोलनच बंद करतात..”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“ज्या दिवशी हा देह चितेवर जळत असेल
त्या दिवशी लोक बोलतील
भावा माणूस कधी भेटला तर नवता पण
Status मात्र भारी टाकायचा..!!!”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
लोक का जळतात
ह्याचा विचार मी करत नाही
लोक अजुन कसे जळतील
ह्याचा विचार करतो..
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(यशस्वी व्हायचं असेल) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,