मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Aai baba status in marathi – आदरणीय आई-बाबा दिवस
aai baba status in marathi
Whatsapp status आई वडील सुंदर सुविचार

Aai baba status in marathi – आदरणीय आई-बाबा दिवस

आदरणीय आई-बाबा दिवस

Aai Baba status in Marathi – आदरणीय आई-बाबा दिवस

✍️
आज आदरणीय आई बाबा दिवस ज्यांनी जन्म दिला त्यांच्या विषयी काय लिहू… शब्द हि कमी पडतील… आई बाबा माझं विश्व आहेत… आता पर्यंत मी खूप वेळा त्यांना दुखावलं असेल पण त्यांनी मला प्रत्येक वेळेस समजून घेतलं… खर त्यांचं ऋण आपण कधीच नाही फेडू शकत… आई बाबा खरच THANK YOU मला जन्म देऊन एवढं छान जग दाखवल्याबद्दल… THANK YOU मी चुकलो तर मला समजून सांगता म्हणून…
Thank you for everything aai baba…
I love You Aai Baba
👍👪❤️

📌 Status (1)

✍️
संघर्ष हा वडिलांकडून आणि
संस्कार हे आईकडून शिकावे !
बाकी सगळं दुनिया शिकवते !
👍👪❤️

📌 Status (2)

✍️
एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही,
आयुष्यात हजारो माणसे मिळतील पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे
आई वडील पुन्हा मिळणार नाही…
👍👪❤️

[adace-ad id=”4135″]

📌 Status (3)

✍️
Life Line,
सगळी नाती नकली असतात,
वेळ आली कि सगळे साथ सोडतात…!
पण, या आयुष्यात दोनच नाती,
एक आईच्या मायेचा हात, आणि बापाची साथ…!
आयुष्यभर सोबत राहतात.
-:माझे आई बाबा:-
👍👪❤️

हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती

📌 Status (4)

✍️
कोणी रोझा ठेवला…
तर, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले…
तर, कोणी श्रावण ठेवले… परंतु,
सुखी तोच झाला ज्याने,
घरात आई बाप ठेवले.
👍👪❤️

📌 Status (5)

✍️
आयुष्यात जिथं पर्याय म्हणून कोणी नसतं…
तिथं उत्तर म्हणून आई बाबा असतात…!
👍👪❤️

📌 Status (6)

✍️
आई देवासमोर लावलेले निरंजनीं असते,
बाबा त्याची ज्योत असते..
आई वडील असे एकमेव असतात
ज्याचं प्रेम आपल्या जन्मापासून शेवट पर्यंत कधीही बदलत नाही.
देवा सुखी ठेव त्यांना हि एकच अपेक्षा🙏.
#👨‍👩‍👧 आदरणीय आई-बाबा दिवस👨‍👩‍👧
👍👪❤️

aai baba divas

📌 Status (7)

✍️
आई दिव्याची ज्योत असते… आणि
तो प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून
ज्योतीचे चटके सहन करणारा
दिवा म्हणजे बाप असतो
👍👪❤️

📌 Status (8)

✍️
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
👍👪❤️

📌 Status (9)

✍️
आई बाबा चे हात पकडून ठेवा
लोकांचे पाय पकडायला लागणार नाही.
आदरणीय आई बाबा
दिवसाच्या खूप खूप शुभेच्या…!
👍👪❤️

aai baba quotes in marathi

📌 Status (10)

✍️
धन नाही दौलत नाही
पण माझ्या कडे जगातली
सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे
ती म्हणजे आई बाबा…
👍👪❤️

📌 Status (11)

✍️
कदर करावी,
जो वडिलांच्या कष्टाची कदर करतो,
तो कधीही गरीब होत नाही.
जो आईच्या मायेची कदर करतो,
तो कधीच कमनशिबी राहत नाही.
जो भावाची कदर करतो,
तो कधीही एकटा पडत नाही.
जो बहिणीची कदर करतो,
तो कधीही चरित्रहीन होत नाही.
जो गुरूंची कदर करतो,
त्याच्यासारखा सुदैवी कोणीही असत नाही.
👍👪❤️

📌 Status (12)

✍️
आयुष्याचा रस्ता निवडताना
आई वडिलांचे मत नक्की घ्या. कारण,
जेवढे तुमचे वय नसते,
तेवढा त्यांचा अनुभव असतो.
👍👪❤️

📌 Status (13)

✍️
माझ्या यशाची सावली आणि
माझ्या जीवनाची माउली
फक्त माझे आई बाबा.
👍👪❤️

हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी

📌 Status (14)

✍️
बाप नावाची चादर जेव्हा
आयुष्यातून निघून जाते
तेव्हा आयुष्यातील
प्रत्येक सकाळ हि
जबाबदारीची जाणीव करून देते.
👍👪❤️

📌 Status (15)

✍️
आई वडिलांनी दिलेल्या सल्यावर
औषधा प्रमाणे विश्वास ठेवा.
थोडी कडवट असतील पण
नक्कीच जीवनात संजीवनी ठरतील.
👍👪❤️

aai baba images

📌 Status (16)

✍️
आनंद तर तेव्हा होईल
जेव्हा पैसे माझे असतील आणि
शॉपिंग माझे आई बाबा करतील. 😍☺️😎
👍👪❤️

📌 Status (17)

✍️
आईवडिलांची कष्टाची जाणीव असणारे
कधीच वाया जात नाही. 👍👪
👍👪❤️

📌 Status (18)

✍️
स्वप्न खूप मोठी असावीत
पण जग दाखवणाऱ्या
आई वडिलांपेक्षा नाही… 👍👪
👍👪❤️

📌 Status (19)

✍️
आई साठी एक सुंदर ओळ
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला. 👍👪
👍👪❤️

📌 Status (20)

✍️
आई बाबांचं प्रेम हे
चहाच्या गाळणी सारखं असतं
ते जगातील सर्व चटके, संकट, दुःख गाळून
आपल्याला नेहमी चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करत असतात..!👍👪❤️
👍👪❤️

aai baba status in marathi

📌 Status (21)

✍️
आई बाबा हि जगातली इतकी मोठी हस्ती आहे,
ज्यांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा
परत फेड कोणताच मुलगा मुलगी
कोणत्याही जन्मी करू शकत नाही. 👍👪❤️
👍👪❤️

📌 Status (22)

✍️
“👌🏻👌🏻 *खुप छान विचार* 👍🏻👍🏻
आई आपल्या मुलाला कडेवर
का घेते माहिती आहे का ? कारण जे
आपल्याला दिसतंय तेच त्या मुलांना दिसावं…!!!
आणि वडील आपल्या मुलाला
खांद्यावर का घेतात ? कारण जे आपण
बघितले नाही ते आपल्या मुलांना दिसावं…!!!
प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी
एकच व्यक्ती असते. जिला वाटते की,
त्याने आपल्यापेक्षा ही खुप खुप मोठं व्हावं…!!!👍👪❤️”
👍👪❤️

Tags: aai baba divas aai baba images aai baba in marathi aai baba quotes आई-बाबा दिवस
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.