150+ मैत्री जोक्स मराठी – Maitri jokes in marathi
Maitri jokes in marathi
Maitri jokes Marathi – मैत्री जोक्स मराठी
📌 Jokes (1)
✍️
पप्पू आणि गोलू गंभीर चेहरे करुन
बोलत होते…
पप्पू- माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे
गेल्या आठवड्यात भांडण झाले
आणि आम्ही दोघांनी वेगळे
होण्याचा निर्णय घेतला…
गोलू – मग ….?
पप्पू – तिने
मला चिडविण्यासाठी एका नविन
बॉयफ्रेंडसोबत
फोटो काढला आणि तो मला पाठवला…
गोलू – अरे… हे फार वाईट झाले… जाऊ
दे, बॅडलक म्हणून सोडून दे…
पप्पू – सोडून दे ! तेच तर केले…
मला फोटो पाठवते काय,
मीही काही कमी नाही.
मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे
दिला पाठवून.
😍😂😍
📌 Jokes (2)
✍️
एक मुलगा आणि मुलगी दोघे बाईक वरुन चाललेले असतात ………
थोडे अंतर गेल्यावर..
मुलगा मुलीला…,
मुलगा-;अरे मी हात सोडुन बाईक चालवु का?……
मुलगी-:मग आपण दोघे पडु शकतो ना बाईकवरुन…
.
.
.
.
.
मुलगा-:मग ऐका हाताने शेँबुड पूस ना माझ्या नाकाचा….!!
😍😂😍
[adace-ad id=”4135″]
📌 Jokes (3)
✍️
दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात..
एक मित्र मरत
असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो …
तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव..
काही दिवसांनी मेलेला मित्र
दुसर्याच्या स्वप्नात
… … … … आला आणि म्हणाला …एक
चांगली बातमी आहे आणि एक वाईट …
कोणती आधी सांगू…दुसरा मित्र
म्हणाला चांगली आधी …
मेलेला मित्र म्हणाला ..
आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे…
वाईट बातमी म्हणजे …
बुधवारच्या म्याच मध्ये तुला बोलिंग
करायची आहे……
😍😂😍
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
📌 Jokes (4)
✍️
मुलगा : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस ?
मुलगी : सहा
…
मुलगा : चुक….. फक्त १
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते…
मुलगी : मस्त सूपर जोक आहे हा…
मग ती मुलगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक
सांगायला जाते
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती
सफरचंद खाउ शकतेस ?
मयुरी : नउ
मुलगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक
सांगणार होते…
HA HA HA HA
😍😂😍
📌 Jokes (5)
✍️
‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’
तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला..’
उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?
😍😂😍
📌 Jokes (6)
✍️
बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलंकसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या : काय सांगतोस काय!
गण्या : मग काय… सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद… दारू-सोडा, दारू-सोडा.
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना.
😍😂😍
navin marathi funny jokes, – मराठी विनोदी स्टेटस
📌 Jokes (7)
✍️
गंपू : ही एसटी नॉ नस्टॉप आहे ना?
कंडक्टर : हो… का?
गंपू : माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय…
मला भीती वाटतेय चुकून परत येईल की काय!!!
✒️
📌 Jokes (8)
✍️
राघव- ह्या वर्षी सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार फिरायला?
केशव- अजुन पक्क नाही झालं.
राघव- का?
केशव- मी म्हंटलं जगभर प्रवास करू तर
बायको म्हणते, नाही दुसरीकडे कुठेतरी जाऊ.
😍😂😍
📌 Jokes (9)
✍️
राम- श्याम, हल्ली तुझे केस कसे का रे गळताहेत?
श्याम- काळजीनं.
राम- कसली काळजी?
श्याम- केस गळण्याची…
😍😂😍
vinodi shayari in marathi
📌 Jokes (10)
✍️
सोनू : माझे आजोबा बाजारातून आगपेटी घेतात
तेव्हा काड्या मोजून घेतात.
बरोबर ५० आहे की नाही.
मोनू : माझे अजोबा तर हे पण बघून घेतात की
त्या ५० काड्या जळतात की नाही.
😍😂😍
📌 Jokes (11)
✍️
राजू : सांग पाहू डासाला कसं मारायचं.
मनोज : मला नाही बुव्वा माहीत
राजू : वेडा रे वेडा अगदी सोप्प आहे.
त्याला पकडयाचं त्याचे पाय बांधायचे आणि
पोटात गुदगुदल्या करायच्या.
😍😂😍
📌 Jokes (12)
✍️
वसंत आपल्या मित्राकडे जाऊन हळू आवाजात म्हणाला,
तुला एखादी गोष्ट विचारली तर ती तू कुणालाही सांगणार नाहीस असं वचन देशील?
‘हो हो. हे घे वचन. तुझं बोलणं मी कुणालाही सांगणार नाही.’
‘मला शंभर रुपये उसने पाहिजेत.’
‘ तू अजिबात काळजी करु नकोस. तू शंभर रुपये माझ्याकडे मागितलसे ही गुप्त गोष्ट कुणालाही सांगणार नाही.
आरे, मित्रांनी एकमेकांसाठी एवढंही करायला नको का?’
‘आणि पैशाचं काय?’
पैशाचं कुठं काय? मी ही गोष्ट कुणाला बोलणार नाही, एवढंच वचन दिलंय मी तुला. माझ्याकडे पैसे नाहीतंच.’
😍😂😍
📌 Jokes (13)
✍️
वाघ आडनाव असलेल्या मित्राला एकदा मी विचारले…..”काय रे साल्या , बाहेर ब-याच ऊडया मारतोस आणि घरात बायकोला घाबरतोस”…??
(वाघ): ” घाबरावं लागतं मित्रा ”…
(मी): ” काय बोलतोस तू…? अरे तुझं आडनाव वाघ आहे…वाघ……!!
(वाघ): ” अरे म्हणूनच तर भिती वाटते… तीचंही लग्नाअगोदरचं आडनाव ‘वाघमारे’ होतं रे”…….!!
😍😂😍
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Jokes (14)
✍️
झंप्या सकाळी सकाळी उन्हात नागडा उभा असतो
गम्प्या त्याला विचारतो : अरे ये बाबा असा काय उभा आहे सकाळी सकाळी उन्हात
झंप्या : गप रे मी आंघोळ करतोय .
गम्प्या : अशी तुझ्या बापाने आंघोळ केली होती का बिन्या पाण्याची आणि बिना साबणाची
झंप्या : गाढवा तू कधी Drycleaning ऐकलं आहे का ??
😍😂😍
📌 Jokes (15)
✍️
घोर कलियुग –
एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो.
मुलगी – तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का?…
मुलगा – नाही.
.
.
.
मुलगी – मग चल ना तुझ्या घरी जाऊ, इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!!
😍😂😍
navin marathi chavat jokes,
📌 Jokes (16)
✍️
गण्या : काय रे पक्क्या, काही जण आपल्या फेसबुकची भिंत (wall) बंद का ठेवतात ?
पक्क्या (विचार करत) : भिंत उघडी दिसली कि एखाद कुत्रं येऊन
तंगडं वर करेल अशी भीती त्यांना वाटत असेल…
😍😂😍
📌 Jokes (17)
✍️
किशोर आपला आजारी मित्र विनोदला भेटायला गेला.
किशोर : आता तब्येत कशी आहे?
विनोद : आता खूप बरे वाटतेय मित्रा.
किशोर : मग त्रास वगैरे काही नाही ना?
विनोद : खोकला तर पूर्णपणे थांबलायं मात्र श्वासाचा त्रास आहे.
किशोर : अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण थांबेल.
😍😂😍
📌 Jokes (18)
✍️
रम्या : बघ,
ती मुलगी माझ्याकडे बघून हसली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या : साहजिकच आहे.
मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो
😍😂😍
📌 Jokes (19)
✍️
मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..
aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
😍😂😍
📌 Jokes (20)
✍️
३ मुले बोलत असतात.
पहिला-माझे बाबा सुपरर्मॅन आहेत
दुसरा-माझे बाबा बॅटमॅन आहेत…
तिसरा-[काहीच न सुचल्याने ] माझे बाबा अंऽऽऽऽ माझे बाबा ! हॉं ACP प्रद्युमॅन आहेत !
😍😂😍