मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 85+ Whatsapp funny status marathi – व्हॉट्सअ‍ॅप विनोदी स्टेटस मराठी
whatsapp funny status marathi
Funny Status Whatsapp status विनोद

85+ Whatsapp funny status marathi – व्हॉट्सअ‍ॅप विनोदी स्टेटस मराठी

85+ Whatsapp funny status marathi

85+ Whatsapp funny status marathi – व्हॉट्सअ‍ॅप विनोदी स्टेटस मराठी

📌 Vinodi Status (1)

✍️
😘 Local 👆नाय आपण
👉कोनावर भी 💗प्रेमकरायला
💟प्रेम तर तिच्यावरच 💃करेंन
जिला 💗प्रेम😍 या शब्दाची
👍अक्क्ल असेल…
😷😀😷

📌 Vinodi Status (2)

✍️
तुला😴स्वप्नात पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात‬😍पाहिलेलं खुप😊बरं‬ वाटतं
कारण स्वप्नात😪पाहिलेल डोळ्यांना👀बरं वाटतं आणि
प्रत्यक्षात😎‎पाहिलेल‬ हृदयाला❤बरं वाटतं…
😷😀😷

[adace-ad id=”4135″]

📌 Vinodi Status (3)

✍️
😍 style मारणारी मुलगी✌
काही क्षणासाठी आकर्षित करू शकते..
पण मुलाला😂 खऱ्या प्रेमात
फक्त simple वाली मुलगीच पाडू शकते…
😷😀😷

हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती

📌 Vinodi Status (4)

✍️
Khadus😎 माझ्या 💘मनातलं तर तुला
🙂कधी समजलंच 😣नाही …….
आता Status वाचुन तरी बघ काही कळतंय का..
😷😀😷

📌 Vinodi Status (5)

✍️
लुक‬😎 तसा आपला साधाच आहे..
पण…!!! तिची 👭मैञीणसुध्दा आपल्याला
📱‪ MisS_caLL‬ मारते…‪
😷😀😷

📌 Vinodi Status (6)

✍️
Status 🖋 आवडतो म्हणानारे खुप👨‍👨‍👦‍👦 आहेत..
आता तु आवडतोस💋 म्हणारी
एक पाहिजे😘💓💓❤
😷😀😷

whatsapp funny status marathi – मराठी विनोदी स्टेटस

📌 Vinodi Status (7)

✍️
काळजी घेत जा 👉👩स्वतःची👩👈
कारण 😍😍माझ्याकडे 👉👩 तुझ्यासारखी👩👈 अजून
कोणीही नाही…
✒️

📌 Vinodi Status (8)

✍️
❤तिला कोणी पाहिले की,
जीव माझा जळतो🔥;
जगापासून तिला कुठे लपवु,
हाच विचार पडतो🤔💝
😷😀😷

📌 Vinodi Status (9)

✍️
single असल्यावर
माझ्यासारखं वेळेवर झोपायला
मिळतं…
😷😀😷

vinodi shayari in marathi

📌 Vinodi Status (10)

✍️
बघ ना….💏 शोना
तुला बघून आकाशातल्या 🌟चांदण्या पण
माझ्याकडे रागाने बघतात… आणि विचारतात,
आमच्यातली एक 💫चांदणी तुझ्याकडे कशी रे…
😷😀😷

📌 Vinodi Status (11)

✍️
मुलीच्या प्रेमात बरबाद झालेल्या मुलाला
त्याचे मित्र सुधारू शकतात…
पण मित्रांच्या संगतीने बिघडलेल्या पोराला
त्याचा बाप पन सुधारू शकत नाही…
😷😀😷

📌 Vinodi Status (12)

✍️
हे बघ 👸🏻 ‪पोरी‬
आपल्या 😎 ‪नावात‬ जेवढं ‎वजन‬ 💪 हाय ना
तेवढ तुझ्या ‪अंगात‬ 🙆🏻 पण नाय.
आणि आपल्या मधे यायची ‎हिंम्मत‬ 💪
तर तुझ्या 👉 ‪भावात‬ पण नाय…….👊
😷😀😷

📌 Vinodi Status (13)

✍️
ती म्हणाली होती कि
तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल… आणि
तसंच झालं ना भाऊ…
😷😀😷

हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी

📌 Vinodi Status (14)

✍️
Girlfriend° तर °दुस-याची° सुद्धा °पटवली° असती….,
😉☺ पण “आई”💓 बोलते आपली ती “लाडाची”✅….,
☺☺ दुस-याची काय “कामाची 📿✍l
😷😀😷

📌 Vinodi Status (15)

✍️
जी आहे मनात, तिच येणार माझ्या घरात….
अन जुन्या Item च्या दारापासुनच काढणार आपली वरात…
अन ते पण अगदी जोरात…..!!!😉😜😄
😷😀😷

new marathi funny whatsapp status

📌 Vinodi Status (16)

✍️
आज 🙎🏻आई म्हणत होती 😎,
बाळा ते तूझ facebook आणि whatsapp बंद करून टाक.
कारण काल मला पाच पोरीनी 👰� विचारल
काय ग आत्या बराय का ??
😷😀😷

📌 Vinodi Status (17)

✍️
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा
सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो,
अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
😷😀😷

📌 Vinodi Status (18)

✍️
झाडावर प्रेम करा
झाडाखाली नको
😷😀😷

📌 Vinodi Status (19)

✍️
ती बोलत होती ‪‎Friend‬ बनायचं आहे…
मी बोललो ‪Friend_list‬ तर ‪fullll‬
झाली आहे ‪Girlfrnd‬ होनार असलीस तर
सांग कुठे तरी ‪Adjust‬ करतो…
😷😀😷

📌 Vinodi Status (20)

✍️
दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते.
वाहन चालवतांना झोपल्यास
तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही.
😷😀😷

whatsapp funny status marathi

📌 Vinodi Status (21)

✍️
ना चंद्रमुखी ना पारु
आपली आयटम
फक्त दारु. . . .
😷😀😷

📌 Vinodi Status (22)

✍️
पटल तर हो म्हणा..
नाहीतर गेलात उड़त..
पण पुन्हा विचारु नका की
पाऊस का नाही पडत…
😷😀😷

📌 Vinodi Status (23)

✍️
पहा पण
प्रेमाने
😷😀😷

📌 Vinodi Status (24)

✍️
प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत…
फेल होणा-यांचा हातात
दारुन भरलेले ग्लास आहेत..!
😷😀😷

📌 Vinodi Status (25)

✍️
बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते…..
प्रसादाला नाही म्हणता येत नाय,
आणि बायकोलाही
😷😀😷

📌 Vinodi Status (26)

✍️
बोलायला गेलो तर
लाईन मारतो बोलते आणि
नाही बोललो तर
शाईन मारतो बोलते…
😷😀😷

📌 Vinodi Status (27)

✍️
मित्रहो.. 2019 मध्ये माझ्या मुळे कोणाला hurt झालं असेल
तर होऊ द्यात ना.
2020 ला पण मी नाहीच सुधरणार…
😷😀😷

📌 Vinodi Status (28)

✍️
मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही
वेडे कि खुळे…..
निसर्गाचा नियमचं आहे
चुंबक तिकडे खिळे….
😷😀😷

📌 Vinodi Status (29)

✍️
लाखाशिवाय बात नाही अन्
वडापाव शिवाय खात नाही….
😷😀😷

📌 Vinodi Status (30)

✍️
सिगारेट पितो म्हणून
आरडा-ओरड करायचं नाय
मी तर जळऊन टाकतो बुवा
😷😀😷

उर्वरित स्टेटस पुढील पानावर पहा…

More pages: 1 2 3
Tags: Funny status Jokes vinodi status
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.