अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश – Akshay Tritiya wishes in marathi
Akshay Tritiya wishes in marathi – अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
👉👉 “अक्षय ” या शब्दाचा अर्थ काय? : वैशाख महिन्यातील वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो.
या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.
तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते.
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.
ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.
या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
📌 Quote (1)
💖
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
अक्षय राहो आरोग्य आपले 💪
अक्षय राहो सूख आपले🤗
अक्षय राहो नाते आपले👨👩👦👦
अक्षय राहो प्रेम आपले💓
आपणास व आपल्या परिवारास
अक्षय त्रितीयेच्या खूप खूप शुभेच्छा🌹🙏🏻
🌿🌹🌿🌹🌿🌹
😊
📌 Quote (2)
💖
तुमच्यासारखी मौल्यवान माणसं
आमच्याशी नातं जोडून आहेत
परमेश्वरापाशी मागणं एकच
आपलं हे सुख अक्षय राहू दे..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
आपला दिवस अक्षय आनंदाचा जावो !
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
💖
अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो,
येणारा प्रत्येक दिवस तुमचा सुख समाधानात जावो.
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. #🙏अक्षय तृतीया
😊
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
💖
अक्षया तृतीया व संत बसवेक्ष्वर महाराज
“जयंतीच्या मनःपूर्वक”
🌼हार्दिक शुभेच्छा
😊
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
💖
आपणास व आपल्या परिवारास
अक्षय त्रितीयेच्या हार्दिक शुभेच्छा
😊
Tags : akshay tritiya marathi, akshay tritiya wishes, akshay tritiya wishes in marathi, akshay tritiya wishes 2020, akshay tritiya marathi images, akshaya tritiya 2020 images,