मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 मैत्री अशी पाहिजे कि – दोस्ती शायरी स्टेटस – मराठी शायरी
Friendship Quotes Friendship Satus Friendship Suvichar Marathi Quotes Whatsapp status मैत्री

मैत्री अशी पाहिजे कि – दोस्ती शायरी स्टेटस – मराठी शायरी

मैत्री अशी पाहिजे कि – दोस्ती शायरी स्टेटस, मराठी, शायरी – Dosti shayari marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मैत्री मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

💖
“जगाला हेवा वाटण्यासारखी
ही आपली मैत्री घडवुया,
दोन नात्यातंल आपुलेपण
सार्‍या जगाला दाखवुया”
😊

📌 Quote (2)

💖
“कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.”
😊

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

💖
“या हजारोंच्या गर्दीत
असा एक मित्र हवा….
खांद्यावर हात ठेवून म्हणेल
खाबरु नको भावा…”
😊

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

💖
“त्या रात्री दीड वाजता
या चारोळ्या मी केल्या
मित्रांनी या वेडेपणावर
केवळ कॉमेट्स पास केल्या”
😊

📌 Quote (5)

💖
तोंड पाहून मैत्री कुणीही करतो हो पण,
मन पाहून जो मैत्री करतो ना,
तो लाखात एक असतो.
😊

📌 Quote (6)

💖
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका,
जर काही गोष्टी नाही आवडल्या तर
सांगायला उशीर करू नका,
कधी भेटाल तिथे एक स्माईल देऊन
बोलायला विसरू नका,
कधी चूक झाल्यास माफ करा पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करू नका.
😊

📌 Quote (7)

💖
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
✒️

📌 Quote (8)

💖
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते.
कोणीही आपले नसताना जे अचानक आपले होते ती मैत्री असते.
आई बाबापेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेयर करावीशी वाटते ती मैत्री असते.
आपली छोटी छोटी गुपिते त्यांना माहिती असते ती मैत्री असते आणि
मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते.
😊

📌 Quote (9)

💖
रक्ताच्या नात्यापेक्षा
एक घट्ट नातं असतं,
ते म्हणजे मैत्रीचं…
😊

📌 Quote (10)

💖
माझे सगळे फ्रेंड्स खरंच खूप मस्त आहेत…
मी त्यांची आठवण काढली नाही कि…
ते पण काढत नाहीत…
😊

तत्वज्ञान मराठी सुविचार

📌 Quote (11)

💖
काहीजण मला त्यांचा
Best Friend बोलतात,
फक्त बोलतात
मानत कधीच नाही…
😊

📌 Quote (12)

💖
मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल
मग विचार केला कि श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील…
😊

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (13)

💖
चांगले मित्र आणि औषधे हि
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात
फरक इतकाच की
औषधांना एक्सपायरी डेट असते
पण मैत्रीला नाही…
😊

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (14)

💖
मैत्रीत शिकावं, शिकवावं एकमेकांना समजून घ्यावं.
खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,
मात्र आदरयुक्त मर्यादाच
एक मोकळं अंगण असावं.
😊

📌 Quote (15)

💖
आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍
Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही. .
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .? …..👍
😊

📌 Quote (16)

💖
हम_शराब🍻 नही_पीते❎
‪‎लेकिन☝ शराबी_‬ दोस्त👬 रखते_है
कयुंकी☝ शराबी_दोस्त👬👈 ग्लास🍷 जरूर_तोड़ते_हैं✔
लेकिन😌 दिल_नही❤❎.
🤘मैत्री 😘कट्टर मैत्री 👬फ्रेंड्स फॉरेव्हर 👨🏾‍🤝‍👨🏽माय बेस्ट फ्रेन्ड
😊

📌 Quote (17)

💖
😘प्रेम असं दयावं….
की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी….
💑मैत्री अशी असावी…
की स्वार्थाच् भान नसावं…!!!
आयुष्य असं जगावं*
की मृत्युनेही म्हणावं……
👉तू जग अजुन ,मी येईन नंतर…🏃!!!
😊

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (18)

💖
🤘मैत्री
🌺🌷🌷🌷🌺🌷🌷🌷🌺
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी…
😊

📌 Quote (19)

💖
मैत्री अशी पाहिजे कि
सगळी दुनिया जळली पाहिजे…
😊

📌 Quote (20)

💖
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते
ती मैत्री फक्त मैत्री.
😊

Tags : dosti shayari marathi, dosti status in marathi, dosti quotes in marathi, dosti shayari marathi language, dosti sms marathi, shayari on dosti marathi, dosti message in marathi, dosti quotes marathi, dosti shayari marathi hindi, fb status marathi dosti, marathi dosti whatsapp status, shayari dosti marathi,

Tags: dosti message in marathi dosti quotes in marathi dosti quotes marathi dosti shayari marathi dosti shayari marathi hindi dosti shayari marathi language dosti sms marathi dosti status in marathi fb status marathi dosti marathi dosti whatsapp status shayari dosti marathi shayari on dosti marathi
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.