अंधश्रद्धा निर्मूलन घोषवाक्य – Andhashraddha Nirmulan slogans Marathi
Anti Supersition Slogans Marathi – अंधश्रद्धा निर्मूलन घोषवाक्य(Andhashraddha Nirmulan), अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशा.बाधा इत्यादींमुळे तसेच, भोंदूबाबा यांच्याकडून समाजातील सामान्य जनतेचेमानसिक, शारीरिक वा आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना फार मोठया संख्येने उघडकीस येत असून हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. अशा इतर अनिष्ट अघोरी प्रथा यांचा प्रसार रोखण्यासाठी उचित व कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाय योजना करणे गरजेचे आहे आणि लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जागरुकता निर्माण करणे तेही गरजेचे आहे.
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला अंधश्रद्धा निर्मूलन वर घोषवाक्य वाचायला मिळतील… अंधश्रद्धा निर्मूलन घोषवाक्य (Andhashraddha Nirmulan slogans in marathi) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये प्लास्टिक विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट अंधश्रद्धा निर्मूलन घोषणांची यादी गोळा केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन (Andhashraddha Nirmulan) मराठी घोषवाक्य – Anti Supersition slogans in marathi
📌 Slogan (1)
✍️
अंधश्रद्धा नको,
श्रद्धा हवी.
✅
📌 Slogan (2)
✍️
नका करू अंधश्रद्धेचा ध्यास,
होईल जीवन नष्ट हमखास.
✅
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
✍️
आपल्या रस्त्यावरून का हटता,
अंधश्रद्धेकडे का वळता.
✅
हे पण वाचा : उद्अंधश्रद्धा निर्मूलनपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
✍️
मांत्रिकाचा मंत्र,
बिघडवतो जीवनाचे तंत्र.
✅
📌 Slogan (5)
✍️
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एकत्र येण्याची
वेळ आली आहे
✅
📌 Slogan (6)
✍️
अंधश्रद्धेत जगू नका,
चांगले जीवन वाया घालवू नका.
✅
📌 Slogan (7)
✍️
संपवा आता अंधश्रद्धेचा अंधकार,
ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार.
✒️
📌 Slogan (8)
✍️
अंधश्रद्धा मिटवूया,
देश पुढे नेऊया.
✅
📌 Slogan (9)
✍️
विज्ञानाची कास धरा,
अंधश्रद्धा दूर करा.
✅
📌 Slogan (10)
✍️
आपण अंधश्रद्धा
थांबवू शकता
✅
📌 Slogan (11)
✍️
भूत असे अज्ञानाच्या मनात,
ते पाहे त्याला या जगात.
✅
📌 Slogan (12)
✍️
विज्ञानाची जोड धरा,
अंधश्रद्धेला दूर करा.
✅
📌 Slogan (13)
✍️
दैव माना,
पण दैववादी बनू नका.
✅
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Slogan (14)
✍️
तीळ गुळ खाऊया,
अंधश्रद्धेला पळवूया.
✅
📌 Slogan (15)
✍️
विज्ञानाचे नियम पाळा,
अंधश्रद्धेला टाळां.
✅
📌 Slogan (16)
✍️
माणसाला मांजरांपेक्षा,
माणसेच जास्त आडवी येतात.
✅
📌 Slogan (17)
✍️
शिक्षणाकडे वळा,
अंधश्रद्धेपासून दूर पळा.
✅
📌 Slogan (18)
✍️
सोडा अंधश्रद्धेचा घ्यास,
नाही तर होईल जीवनाचा ह्रास.
✅
📌 Slogan (19)
✍️
धरू विज्ञानाची कास,
अंधश्रद्धेला पळवू हमखास.
✅
हे पण वाचा : 30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (20)
✍️
नष्ट करा अंधश्रद्धेचा अंधकार,
विज्ञानानेच होईल उद्याचा उषःकाल.
✅
📌 Slogan (21)
✍️
मांजर जाईल त्याच्या स्तीतीत,
तुम्ही जगू नका त्याच्या भीतीत.
✅
📌 Slogan (22)
✍️
अंधश्रद्धेवर करू मात,
धरून आपल्या विज्ञानाची साथ.
✅
📌 Slogan (23)
✍️
ग्रहांच्या नादी लागण्यापेक्षा,
स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवा.
✅
हे पण वाचा : 30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (24)
✍️
अंधश्रद्धाची
साखळी तोडा
✅
📌 Slogan (25)
✍️
पदार्थ आहेत लिंबू आणि मिरची,
सुरक्षा नाही करत ते गाडी आणि घराची.
✅
📌 Slogan (26)
✍️
अंधश्रद्धा पळवा,
विज्ञानाकडे वळा.
✅
📌 Slogan (27)
✍️
धरुनी कास श्रद्धेची,
वाट लावा अंधश्रद्धेची.
✅
📌 Slogan (28)
✍️
मांत्रिकाचे मंत्र,
बिघडवू शकतात जीवनाचे यंत्र,
✅
📌 Slogan (29)
✍️
मंत्रेची वैरी मरे,
मग का बांधावी कटारे.
✅
📌 Slogan (30)
✍️
जिवंतपणी खाऊ घाला,
मेल्यावर कावळ्याची गरज नाही त्याला.
✅
📌 Slogan (31)
✍️
मर्यादेपेक्षा असते ती श्रद्धा,
अन सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा.
✅
📌 Slogan (32)
✍️
भूत कुठेच नसतं या जगात,
असंत ते अज्ञानी माणसांच्या डोक्यात.
✅
📌 Slogan (33)
✍️
भूल पाडेल तुम्हाला तांत्रीकांचे मॅजिक,
पण तुम्ही तेथे लावा विज्ञानाचे लॉजिक.
✅
📌 Slogan (34)
✍️
चष्मा फेका अंधश्रद्धेचा,
शोध लागे सत्याचा.
✅
📌 Slogan (35)
✍️
थांबा सिग्नल लाल झाल्यावर,
नका थांबू मांजर आडवे गेल्यावर.
✅
📌 Slogan (36)
✍️
नवसे कन्या पुत्र होती,
मग का करावे लागे पती.
✅