रक्तदान घोषवाक्य मराठी – Blood Donation Slogans Marathi
Blood Donation Slogans Marathi – रक्तदान घोषवाक्य मराठी
रक्ताची गरज जगभरात वाढत आहे आणि गरजू लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्याला जीवनात किमान एकदा रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की रक्त देणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि आपण दान केलेल्या रक्ताचे प्रमाण आपल्या शरीरात कमी कालावधीत पुन्हा निर्माण होते. म्हणून रक्तदान करणे टाळण्याचे कोणतेही कारण नाही.
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला रक्तदान वर घोषवाक्य वाचायला मिळतील… रक्तदान घोषवाक्य (slogans on Blood Donation in marathi) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट रक्तदान घोषणांची यादी गोळा केली आहे.
रक्तदान मराठी घोषवाक्य – Blood Donation slogans in marathi
📌 Slogan (1)
✍️
रक्तदान हे,
जीवनदान आहे.
✅
📌 Slogan (2)
✍️
आपले रक्त दान करा,
या जीवनाचे कल्याण करा.
✅
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
✍️
रक्तदान आहे जीवनदान,
ते वाचवते दुसऱ्याचे प्राण.
✅
हे पण वाचा : उद्रक्तदानपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
✍️
स्वतःची ओळख बनवा,
चला रक्त दान द्या.
✅
📌 Slogan (5)
✍️
रक्तदान हे एक फर्ज आहे,
हे आपल्या सर्वांचेच धर्म आहे.
✅
📌 Slogan (6)
✍️
द्या रक्तदान सर्वात मोठी देणगी,
आणि मिळवा आयुष्य भराची पुण्याई.
✅
📌 Slogan (7)
✍️
रक्तदाता हा
जीवनदाता.
✒️
📌 Slogan (8)
✍️
एक – एक थेंब रक्ताचा,
किमती आहे जसा दुधाचा.
✅
📌 Slogan (9)
✍️
रक्तदान आहे महादान !
रक्तदान करा.
✅
📌 Slogan (10)
✍️
रक्त कधीही निरुपयोगी होत नाही,
इतर गरजूंना ते उपयोगी होत.
✅
📌 Slogan (11)
✍️
जो रक्तदान करतो,
दुसर्यांच्या जीवनाचा दिवा लावतो.
✅
📌 Slogan (12)
✍️
रक्तदानासाठी निर्णय घ्या,
चला तर खरा अभिनय करूया.
✅
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Slogan (13)
✍️
रक्तदान सुरू करा,
प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे करा.
✅
📌 Slogan (14)
✍️
थेंब आहे हा रक्ताचा,
आधार आहे दुसऱ्याचा जीवनाचा.
✅
📌 Slogan (15)
✍️
चला रक्तदान मोहिम राबवूया,
रक्तदान करून जीव वाचवूया.
✅
📌 Slogan (16)
✍️
मानवतेच्या हिताचे कार्य करा,
यावेळी रक्तदान करा.
✅
📌 Slogan (17)
✍️
रक्तदान आहे,
गरजूंसाठी जीवनदान.
✅
📌 Slogan (18)
✍️
रक्तदान करा,
देश पुढे आणा.
✅
📌 Slogan (19)
✍️
लोक शिर कापून घेतात, प्रेम सिद्ध करण्यासाठी,
पण सुई नाही टोचून घेत, रक्तदान करण्यासाठी.
✅
हे पण वाचा : 30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (20)
✍️
आपला जीव वाचवण्यासाठी
आपल्याला डॉक्टर असण्याची गरज नाही:
फक्त रक्तदान करा
✅
📌 Slogan (21)
✍️
रक्तदान हे प्राणी भक्ती,
असे दान दुसरे नाही.
✅
📌 Slogan (22)
✍️
जर तुम्ही पैसे दान केले तर तुम्ही अन्न द्याल
पण रक्तदान केल्यास तुम्ही जीवनदान द्याल
✅
📌 Slogan (23)
✍️
आपले रक्त दान करा,
या जीवनाचे कल्याण करा.
✅
हे पण वाचा : 30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (24)
✍️
रक्तदान केल्याबद्दल
आभारी आहे
✅
📌 Slogan (25)
✍️
रक्त ‘डोनेट’ करा,
मानवतेला ‘प्रोमोट’ करा.
✅
📌 Slogan (26)
✍️
रक्त द्या,
आता द्या,
वारंवार द्या
✅
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Slogan (27)
✍️
रक्ताची देणगी
जीवनाची देणगी
✅
📌 Slogan (28)
✍️
रक्तदान करा,
राष्ट्रीय एकात्मता वाढवा.
✅
📌 Slogan (29)
✍️
आपल्यात जीव वाचविण्याची
शक्ती आहे
✅
📌 Slogan (30)
✍️
रक्तदान जो करत आहे,
किती जीवन वाचवत आहे.
✅
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Slogan (31)
✍️
प्रत्येकजण तारणहार
होऊ शकतो
✅
📌 Slogan (32)
✍️
रक्तदान आहे जनतेची सेवा,
त्यातून मिळेल आपणास मेवा.
✅
📌 Slogan (33)
✍️
३ जीव वाचविण्यासाठी
फक्त १ तास हवा.
✅
📌 Slogan (34)
✍️
रक्तदान आहे खूप जरुरी,
त्याने नाही येत कमजोरी.
✅
📌 Slogan (35)
✍️
रक्त ही सर्वात मौल्यवान भेट आहे
जी कोणीही दुसर्या व्यक्तीला देऊ शकते
✅
📌 Slogan (36)
✍️
जीवदानाची भेट द्या,
रक्तदान करा
✅
📌 Slogan (37)
✍️
स्वतःची ओळख बनवा,
चला रक्त दान द्या.
✅
📌 Slogan (38)
✍️
जे देतात त्यांना चांगल्या गोष्टी येतात,
जीवन द्या, रक्त द्या
✅
📌 Slogan (39)
✍️
प्रत्येक रक्ताचा थेंब
मदत करेल
✅
📌 Slogan (40)
✍️
मानवतेच्या स्तरावरून हे जाहीर करा,
वेळोवेळी रक्तदान केले जाईल.
✅
📌 Slogan (41)
✍️
रक्तदान सुरू करा,
प्रगतीच्या दिशेने पावूल पुढे करा.
✅
📌 Slogan (42)
✍️
द्या रक्तदान सर्वात मोठी देणगी,
आणि मिळवा आयुष्य भराची पुण्याई.
✅
📌 Slogan (43)
✍️
जीव वाचवण्यासाठी का थांबलो?
रक्तदान करा.
✅
📌 Slogan (44)
✍️
रक्तदान करा,
जीवनदान द्या!
✅
📌 Slogan (45)
✍️
रक्तदान करा,
दुसऱ्यांसाठी काही काम करा.
✅
📌 Slogan (46)
✍️
प्रत्येक रक्तदाता
जीवन वाचवणारा आहे
✅