आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास…
आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास…. – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका ..
म्हणजे अगदी स्वतःचाही …
कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित
तुम्ही परत मिळवू शकाल ..
पण स्वतःचा गमावलेला विश्वास
परत मिळवणं खूप कठीण असतं. ”
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“प्रेम म्हटलं कि भेटण आलं..
एकमेकांना खेटण आलं..
समुद्रकिनारी तासनतास हरवून स्वतःला..
एकमेकांत शोधण आलं..”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“आजचा सुविचार
स्वतःची चूक स्वतःला कळली की
बरेच अनर्थ टळतात..”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
स्वतःलाच स्वतः विसरत असतो…..
काय जादू मंतरलीस माझ्यावर,
जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो..
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“तुझ्यापासून सगळेच कसे अजाणते..
दुख, अश्रू अन विरह
तुझे विश्व तुझ्याशीच राहते..
अन आसवांच देणे फक्त माझ्या नशिबी येते..”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“खुप स्टेटस केले तुझ्यावर…
आता तू माझ्या
आयुष्यात येऊन
स्वतःच स्टेटस बनव..”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“आज एक चूक घडली,
ती माझ्यावर चिडली,
स्वतः बनून अबोली,
गजरा मात्र विसरली.”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,