Boss staff Marathi Jokes – कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून – मराठी जोक्स
Boss staff Marathi Jokes – कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣
कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून बरोबर सहाला घरी जाणार म्हणजे जाणार.
बॉस : का?
कर्मचारी: एक तर आॅफीस मधे आधी इतके काम नसतं.
आणि वाढत्या महागाईमुळे इतक्या कमी पगारात माझे भागत नाही. म्हणून मी रात्री रिक्षा चालवणार आहे.
बाॅस: बरं, ठीक आहे. पण रात्री तुला भूक लागेल तेव्हा हायवेवरील चौकात येत जा.
कर्मचारी : का? बॉस.
बाॅस: मी रात्री तिथे चायनीज फुडची गाडी लावतो.
———————————–
(मंदीच्या हार्दिक शुभेच्छा)
😜😜
*********🤣🤣🤣👇👇👇
😄 हंसिये और हंसाइए 😃
🙏एक ऐसा चुटकला जो चुटकला नहीं है , ज्ञान है ।
—————————-
एक पर्यटक, ऐसे शहर मे आया जो शहर उधारी में डूबा हुआ था !
पर्यटक ने रु. 500 का नोट होटल और रेस्टोरेंट के काउंटर पर रखा और कहा :- मैं जा रहा हूँ आपके होटेल के अंदर कमरा पसंद करने!
👉 होटल का मालिक फ़ौरन भागा घी वाले के पास
और उसको रु. 500 देकर घी का हिसाब चुकता कर लिया !🤣
👉 घी वाला भागा दूध वाले के पास और जाकर रु. 500 . देकर दूध का हिसाब पूरा करा लिया !😆😆
👉 दूध वाला भागा गाय वाले के पास और गाय वाले को रु. 500. देकर दूध का हिसाब पूरा करा दिया !🤩🤩
👉गाय वाला भागा चारे वाले के पास और चारे के खाते में रु. 500 कटवा आया ! 😉😉
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
👉 चारे वाला गया उसी होटल पर ! वो वहां कभी कभी उधार में रेस्टोरेंट मे खाना खाता था। रु. 500 देके हिसाब चुकता किया !😅😅
👉 पर्यटक वापस आया और यह कहकर अपना रु. 500 का नोट ले गया कि उसे कोई रूम पसंद नहीं आया !😜😜
न किसी ने कुछ लिया
न किसी ने कुछ दिया
सबका हिसाब चुकता !
बताओ गड़बड़ कहाँ है ?
कहीं गड़बड़ नहीं है बल्कि यह सभी की गलतफहमी है कि रुपये हमारे हैं।
खाली हाथ आये थे,
खाली हाथ ही जाना है।
विचार करें और जीवन का आनंद लें।
😄 हमेशा खुश रहे मस्त रहें
👻😁 हँसते रहिये ,मुस्कुराते रहिये😊☺
👍👍👍👍👍
*********🤣🤣🤣👇👇👇
वाहतूक नियम आणि पुण्यातील मुलगा
मोटरसाकल चालवणाऱ्या पुण्यातील मुलाला पोलिसांनी पकडले
वाहतूक पोलीस : गाडी बाजूला घ्या…
मुलाने गाडी बाजूला घेतली
वाहतूक पोलीस : लायसन्स दाखवा
मुलाने लायसन्स दाखवले
पोलीस : पी.यू.सी दाखवा
मुलाने दाखवले
पोलीस : गाडीची कागदपत्रे दाखवा
मुलाने कागदपत्रे दाखवली
सर्व कागदपत्रे योग्य होती हेल्मेट सुध्दा होते तरीही पोलिसांनी ५००० दंड ठोठावला…
मुलाने विचारले सर्व कागदपत्रे असताना दंड का ठोठावला….?
पोलिसांनी सांगितले कागदपत्रे योग्य आहेत मग पोलिसांनी सांगितले कागदपत्रे कुठे ठेवलीत
मुलगा म्हणाला : प्लस्टीकच्या पिशवीत
पोलिसांनी सांगितले प्लस्टिकच्या पिशवीवर बंदी आहे माहीत नाही का? त्यामुळे तुला पाच हजरांचा दंड ठोठावला.
🤪🤪🤪😝😝😝😂😂😂
आणखी मराठी जोक्स वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे (Boss Staff Marathi Jokes) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓