मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 एक छोटासा विनोद एक चित्ता सिगरेट पिणारच – Daru Jokes in Marathi
Marathi Jokes Whatsapp Jokes मराठी जोक्स विनोद

एक छोटासा विनोद एक चित्ता सिगरेट पिणारच – Daru Jokes in Marathi

एक छोटासा विनोद एक चित्ता सिगरेट पिणारच – Daru Jokes in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स (Marathi Jokes)वाचायला मिळतील…

📌 Joke (1)

😊💖🌟🌷
😛😜एक छोटासा विनोद😛😜
एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ……..
“मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा,
सोड हि नशा,
बघ हे जग किती सुंदर आहे,
चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
चित्ता
थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो…..
पुढे हत्ती 🐘 ड्रग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर 🐀 म्हणतो,
“मित्रा हत्ती 🐘, माझ्या बांधवा,
सोड हि नशा,
बघ हे जग किती सुंदर आहे,
चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य
पहा,
हत्ती 🐘 सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो…..
थोडं पुढे गेल्यावर एक वाघ 🐯 व्हीस्की चा पेग 🍷भरत असतो…………
त्यला हि पाहून न घाबरता उंदीर 🐀 त्याला म्हणतो……
“मित्रा वाघा 🐯, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे
जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
वाघ त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या 🐀 कानाखाली ७-८ वेळा जाळ काढतो……..
हे पाहून हत्ती वाघा ला म्हणतो
“अरे 🐯 वाघोबा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला”
#🍺दारू जोक्स
वाघ म्हणतो “ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा देशी पितो तेव्हा असाच बोलतो……….😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Joke (2)

😊💖🌟
मी रात्री उशिरा घरात शिरलो
आणि बेडवर पाठ टेकताच…
ती म्हणाली, दारू पिऊन आलात ना..?
मी म्हणालो, खरं आहे…
पण तू कसे काय ओळखलेस..?
ती हसुन म्हणाली, तुमचे घर बाजूचे आहे…
☺☺☺
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Joke (3)

🍁👏
योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला …
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर,
आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या …
मग बसू !!
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Joke (4)

🌸
गोट्या म्हणजे गावातील अटटल दारुबाज …
सगळ्यांचे प्रयत्न थकले पण गोट्याची दारू नाही सुटली . ..
शेवटी काही ख्रिश्चन मित्रानि चर्चमधे नेउन baptised केले…
फादर नि 3 वेळा गोट्याला पाण्यात बुडवला आणि म्हणाला
old Gotya is finished …
now you are pure and no alcohol now
Its your new birth,your name is “David”
..
..
डेव्हिड मान हलवून गुपचूप घरि गेला …
कपाट उघडल..
Old monk चि बाटलि काढुन 3 वेळा पाण्यात बुडवून म्हणाला ..
Old monk is finished…
You are pure…
and no alcohol now…
This is your new birth,Your name is “तुळशीचा काढा”
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Joke (5)

🌹👉🏻👇🏽
मला हे comparison आवडले.
चहा…! की दारू…!!
चहा म्हणजे उत्साह..,
दारू म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..,
दारू म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..,
दारू अक्षरशः निवांत…!
चहा म्हणजे झकास..,
दारू म्हणजे वाह मस्त…!!
चहा म्हणजे कथासंग्रह…,
दारू म्हणजे कादंबरी…!
चहा नेहमी मंद दुपार नंतर…,
दारू एक धुंद संध्याकाळी…!!
चहा चिंब भिजल्यावर…,
दारू ढग दाटुन आल्यावर…!
चहा = discussion..,
दारू = conversation…!!
चहा = living room….,
दारू = waiting room…!
चहा म्हणजे उस्फूर्तता…,
दारू म्हणजे उत्कटता…!!
चहा = धडपडीचे दिवस…दारू = धडधडीचे दिवस!…!
चहा वर्तमानात दमल्यावर…,
दारू भूतकाळात रमल्यावर…!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे…,
दारू पिताना स्वप्न रंगवायची…!!!
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Joke (6)

🐾🌿
भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.
😂😂😂😂😜😜😜😜
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Joke (7)

🌿
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
.
Ans. वकील – ५ वर्ष
.
डाँक्टर – 1 वर्ष
.
पायलट – ५ महिने
.
लेखक – ३ महिने
.
इंजिनीयर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन
काढतो
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😎
✒️

📌 Joke (8)

🐾🌿
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnent आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने… व्हा बाजुला..!
🤣😂🤣😂🤣😂
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (एक छोटासा विनोद एक चित्ता सिगरेट पिणारच) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : marathi joke for whatsapp, funny joke in marathi language, marathi joke non veg, marathi chutkule, whatsapp marathi message download, marathi vinod whatsapp, marathi chavat vinod, marathi funny shayari, Whatsupp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar jokes, Marriage Jokes in Marathi,मराठी विनोद, मराठी जोक्स, हास्य मराठी,

Tags: daru jokes Funny funny joke in marathi language Husband Wife marathi chavat vinod marathi chutkule marathi funny shayari marathi joke for whatsapp marathi joke non veg marathi vinod whatsapp Marriage Marriage Jokes in Marathi Punekar jokes whatsapp marathi message download Whatsupp दारू जोक्स मराठी जोक्स मराठी विनोद हास्य मराठी
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.