Girl Boy Marathi Jokes – मुलगा – तुझ नाव काय आहे
Girl Boy Marathi Jokes – मुलगा – तुझ नाव काय आहे, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स (Girlfriend Marathi Jokes)वाचायला मिळतील…
📌 Joke (1)
😊💖🌟🌷
मुलगा – तुझ नाव काय आहे ?..
मुलगी – 🌧 🌧🌧🌧💧
मुलगा – हे काय ?..
मुलगी – अरे, वर्षा नाव आहे माझ.
मुलगी – आणि तुझं नाव ?..
मुलगा – 💋👄💋👄💋👄💋
💋👄💋👄💋👄💋👄💋
👄💋👄💋👄💋👄💋👄
मुलगी – नालायका हे काय आहे ?. 😡
मुलगा – अरे माझं नाव आहे हे.
मुलगी – हे कसलं नाव ?.. 😡
मुलगा – पप्या… 💋👄💋😂😂😂😜
दिवसातुन एकदा दिसा
पण अख्खा ग्रुप हसवा😂😂😂
#👌GIFs😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Joke (2)
😊💖🌟
मुलगी: दारू पिऊन गाडी नको चालवूस,
एक्सिडट होतात..
मुलगा: किती काळजी करतेस माझी डीअर…
.
.
दुसरा एक मुलगा: मित्रा, दारू पिऊन गाडी नको चालवूस,
एक्सिडट होतात..
मुलगा: बापाला शिकवतोस काय रे तू आता????
☺☺☺
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Joke (3)
🍁👏
BoyFriend & GirlFriend दोघे ही खुप हसत होते,
अचानक GirlFriend ने चेहरा लपवला
BoyFriend:- काय झाले?
GirlFriend :- काहीच नाही.
BoyFriend:- सांग ना?
GirlFriend :- काहीच नाही ना?
BoyFriend :- सांग ना प्लीज?
GirlFriend :- अरे हसता हसता
शेंबुड आला…
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Joke (4)
🌸
रम्याला वाटलं LOL म्हणजे ” Lots Of Love “….
तर त्याने त्याच्या प्रियसीला SMS पाठवला,
माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच प्रेम करतो…..LOL”…!!!
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Joke (5)
🌹👉🏻👇🏽
मुलगी: तुझे माझ्यावर प्रेम आहे ना?
मुलगा: हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?
मुलगी: मला नाही वाटत असं.
मुलगा: अगं पण !असे का बोलतेस?
कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?
मुलगी: तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा: अर्थातच !
मुलगी: नक्की ?
मुलगा: अगं हो !
मुलगी: मग काल रात्री मी फ़ेसबुकवर
जे स्टेटस टाकलेले त्याला ‘लाईक’ का नाही केलेस ? 😛 😀
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Joke (6)
🐾🌿
जो मुलगा रात्रभर आपल्या गर्लफ्रेंड साठी जागतो.
तोच मुलगा सांगू शकतो की..
सर्वात चांगला बॅटरी बॅकअप वाला मोबाईल कोणता आहे ते…
😂😂😂😂😜😜😜😜
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Joke (7)
🌿
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
काही मुलांचा Common Sense Zero असतो!!
. . कसा? . . . . . .
Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी I Love U”
आता पल्लवी तीथ का उपटायला येणार आहे… का
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😎
✒️
📌 Joke (8)
🐾🌿
मुलगी: माझ्या वडिलांनी सांगितलंय की यावर्षी नापास झालीस
तर तुझं रिक्षावाल्यासोबत लग्न लावून देणार आहे..…
मुलगा: थोडा धीर धर, माझ्या पण वडिलांनी मला सांगितलंय
की यावर्षी नापास झालास तर तुला रिक्षा घेऊन देणार आहे
🤣😂🤣😂🤣😂
✒️
कृपया :- मित्रांनो हे (Girl Boy Marathi Jokes) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : marathi joke for whatsapp, funny joke in marathi language, marathi joke non veg, marathi chutkule, whatsapp marathi message download, marathi vinod whatsapp, marathi chavat vinod, marathi funny shayari, Whatsupp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar jokes, Marriage Jokes in Marathi,मराठी विनोद, मराठी जोक्स, हास्य मराठी,