Chnangli Maitri चांगली मैत्री कोणत्याही – Marathi-Suvichar.com
Chnangli Maitri चांगली मैत्री कोणत्याही, Friendship suvichar, Marathi Suvichar images, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com👈🌺We are going to share with you the best Marathi Suvichar Message, Quote, Wishes, Images in Marathi with images In HD,
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
चांगली मैत्री कोणत्याही
नाजूक वस्तु प्रमाणे
फार काळजी पूर्वक जपायची असते.
_________________________________________________
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…..
_________________________________________________
दिवा मातीचा आहे की सोन्याचा
हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो
हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती
खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा
राहतो हे महत्त्वाचं आहे….
_________________________________________________
Chnangli Maitri चांगली मैत्री कोणत्याही
पावसा सोबत १ जाणीव पाठवत आहे ,
सोबत १ भावना पाठवत आहे ,
वेळ मिळाल तर स्वीकार करून घे ,
एक मित्र तुझी मनापासून आठवण काढत आहे .
_________________________________________________
माहित असूनही काही
वाट चुकायच्या आसतात
दाटून आले कंठ तरी
अश्रू मात्र दाखवायचे नसतात
_________________________________________________
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा
मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
आणखी मैत्री मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
मैत्री मराठी सुविचार, | Friendship suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की मैत्री मराठी सुविचार, Friendship suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला मैत्री मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा