अपयशाने खचू नका | प्रेरणादायी मराठी सुविचार | inspirational messages in marathi
inspirational messages in marathi | अपयशाने खचू नका नमस्कार मित्रानो, जर तुम्ही inspirational messages च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला inspirational messages वाचायला मिळतील
Inspirational messages (1)
अपयशाने खचू नका,
अधिक जिद्दी व्हा.
🌹🌷🌺🌷🌹
Inspirational messages (2)
👏🙏👏
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Inspirational messages in marathi (3)
🍁👏🙏👏
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी
संयम राखणे हेच
शौर्याचे लक्षण आहे.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Inspirational messages (4)
🌸🌿🌸
जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा
मिळविण्यासाठी तर अडचणी असतात.
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Inspirational messages (5)
🌹🌹👉🏻👇🏽
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
✨🌺
Inspirational messages (6)
🐾🌿🐾🌿
परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा
परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे.
निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Inspirational messages (7)
🌹💐🌹
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल
त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Inspirational messages (8)
🙏🌹🌹🙏
गुलाबाला काटे असतात म्हणून
पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो,
याचे सुख माना.
🙏🌹🌹🙏
Inspirational messages (9)
🙏🌹🌹🙏
जो कर्तव्याला जागतो,
तो कौतुकास पात्र होतो.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Inspirational messages (10)
🌹💐🌹
ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Inspirational messages (11)
🌾🍁🌾
प्रत्येक क्षण अपल्याला काही
ना काही शिकवत असतो.
🙏🌹🌹🙏
Inspirational messages (12)
🌾🍁🌾
मोठी माणसे आलेल्या संधीचा
कधीच दुरुपयोग करीत नाहीत.
🙏🌹🌹🙏
Inspirational messages (13)
🌾🍁🌾
यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो.
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Inspirational messages in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓