
स्वच्छता घोषवाक्य मराठी – Cleanliness Slogans in Marathi
Cleanliness Slogans in Marathi – स्वच्छता घोषवाक्य मराठी,
निरोगी जीवन जगण्यासाठी तसेच आजारांपासून दूर राहण्यासाठी आजूबाजूला स्वच्छ व स्वच्छता राखणे आवश्यक आहे. जगातील सर्व धर्म आपल्याला स्वच्छतेबद्दल शिकवतात. शिवाय वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की घाणेरड्या भागात राहणारे लोक आजारांना सहज बळी पडतात.
म्हणून स्वच्छतेच्या फायद्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. स्वच्छता महत्त्वाचे का आहे आणि त्याचे काय फायदे आहेत याविषयी त्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. त्या करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रभावीपणे स्वच्छता जागरूकता मोहिमा वारंवार चालवणे.
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला स्वच्छता वर घोषवाक्य वाचायला मिळतील… स्वच्छता घोषवाक्य (slogans on Cleanliness in marathi) ही एक चांगले साधन आहे जे स्वच्छता जागरूकता मोहिमेदरम्यान वापरली जाऊ शकते. खाली सर्वत्कृष्ट स्वच्छता मराठी घोषवाक्यची यादी आहे
स्वच्छता मराठी घोषवाक्य – Cleanliness slogans in Marathi
📌 Slogan (1)
💖
स्वच्छ सुंदर परिसर,
जीवन निरोगी निरंतर.
😊
📌 Slogan (2)
💖
कचरा योग्य
ठिकाणी ठेवा
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
💖
वैयक्तिक स्वच्छतेची महती,
रोगापासुन मिळेल मुक्ति.
😊
हे पण वाचा : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
💖
स्वच्छ शहर
आपल्यापासून सुरू करा
😊
📌 Slogan (5)
💖
”स्वच्छता” माणसाचे
आत्मदर्शन घडविते.
😊
📌 Slogan (6)
💖
शांत रहा आणि
स्वच्छता राखून ठेवा
😊
📌 Slogan (7)
💖
स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
देईल सामाजिक आरोग्याला गती.
✒️
📌 Slogan (8)
💖
स्वच्छता हे सर्व रोगांचे
एकमेव औषध आहे
😊
📌 Slogan (9)
💖
स्वच्छता म्हणजे रोजचा सण,
नाहीतर कायमचे आजरपण.
😊
📌 Slogan (10)
💖
रंग भगवा त्यागाचा,
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
😊
📌 Slogan (11)
💖
कृपया स्वच्छता राखून
निरोगी रहा
😊
📌 Slogan (12)
💖
शांत रहा आणि
पृथ्वी स्वच्छ ठेवा
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Slogan (13)
💖
रोज काढा केर,
विषाणू करा ढेर.
😊
📌 Slogan (14)
💖
स्वच्छता हा श्रद्धेचा
अर्धा भाग आहे
😊
📌 Slogan (15)
💖
स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
आरोग्य आपले निरोगी बनवू.
😊
📌 Slogan (16)
💖
चला स्वच्छतेबद्दल
बोलूया
😊
📌 Slogan (17)
💖
स्वच्छ जागा हि
आनंदी चेहरा ठेवते.
😊
📌 Slogan (18)
💖
धरती, पाणी, हवा, ठेवा साफ,
नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ.
😊
📌 Slogan (19)
💖
थोडी तरी ठेवा जाण,
सार्वजनिक ठिकाणी
होणार नाही घाण.
😊
हे पण वाचा : 30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (20)
💖
जग स्वच्छ करा
😊
📌 Slogan (21)
💖
स्वच्छ घर स्वच्छ आंगण,
प्रसन्न ठेवू वातावरण…
😊
📌 Slogan (22)
💖
जीवनाचा खरा अर्थ
म्हणजे स्वच्छता
😊
📌 Slogan (23)
💖
स्वच्छ सुंदर परिसरातुनच,
सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.
😊
हे पण वाचा : 30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (24)
💖
डब्यात कचरा टाका,
यार!
😊
📌 Slogan (25)
💖
स्वच्छ शाळा करा हातांनी,
सुंदर गाणी गाऊ मुखांनी.
😊
📌 Slogan (26)
💖
असेल दृष्टी,
तर दिसेल स्वच्छ सृष्टी.
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Slogan (27)
💖
आपण निघण्यापूर्वी, स्वच्छतेसाठी
एक मिनिट वेळ द्या.
😊
📌 Slogan (28)
💖
जेवणापूर्वी धुवा हात,
जेवणानंतर धुवा दात.
😊
📌 Slogan (29)
💖
स्वच्छता असे जेथे,
आरोग्य वसे तेथे.
😊
📌 Slogan (30)
💖
स्वच्छता आणि हिरवळ
हे आपले परिपूर्ण स्वप्न आहे
😊
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Slogan (31)
💖
कचरा कुंडीचा वापर करू,
सुंदर परिसर निर्माण करू.
😊
📌 Slogan (32)
💖
स्वच्छतेचा विचार करा आणि
कचरा कुंडी वापरा
😊
📌 Slogan (33)
💖
जेथे असेल सांडपाणी,
तेथे लावा मच्छरदानी.
😊
📌 Slogan (34)
💖
स्वच्छता असे जेथे,
आरोग्य वसे तेथे.
😊
📌 Slogan (35)
💖
स्वच्छता,
ती स्वतःपासून सुरू होते
😊
📌 Slogan (36)
💖
पुढील पिढीसाठी चांगली देन,
माझा परिसर स्वच्छ ठेवेन.
😊
📌 Slogan (37)
💖
स्वच्छता,
आरोग्याचा पहिला कायदा
😊
📌 Slogan (38)
💖
थोडी तरी ठेवा जाण,
सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण.
😊
📌 Slogan (39)
💖
कृपया स्वच्छता
राखून निरोगी रहा
😊
📌 Slogan (40)
💖
स्वच्छता म्हणजे,
आपलं शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या
परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असणे.
😊
📌 Slogan (41)
💖
स्वच्छ शहर
आनंदी शहर
😊
📌 Slogan (42)
💖
परिसर स्वच्छ ठेवाल,
तर निरोगी व्हाल.
😊
📌 Slogan (43)
💖
रस्त्यावर
थुंकू नका
😊
📌 Slogan (44)
💖
घर असेल साफ,
तर सर्व गुन्हे माफ.
😊
📌 Slogan (45)
💖
स्वच्छ घर म्हणजे
आनंदी घर
😊
📌 Slogan (46)
💖
गटार असेल पास तर,
मजेत राहतील ड़ास.
😊
📌 Slogan (47)
💖
स्वच्छ घर,
ही आपली जबाबदारी आहे
😊
📌 Slogan (48)
💖
नखे कापा बोटाची,
नाही होणार व्याधी पोटाची.
😊
📌 Slogan (49)
💖
ही खोली तुमच्या सोयीसाठी आहे,
कृपया ती स्वच्छ ठेवा
😊
📌 Slogan (50)
💖
स्वच्छ घर, सुंदर परिसर,
शोचखड्याचा करुया वापर.
😊
📌 Slogan (51)
💖
कचरा कुंडीत
कचरा टाका!
😊
📌 Slogan (52)
💖
गावकरी मिळुन एक काम करू,
शौचालयाचा वापर करू.
😊
📌 Slogan (53)
💖
साफ सफाई करूया,
बिमारी हटवूया.
😊
📌 Slogan (54)
💖
हातात मोबाईल घरात फोन,
उघड्यावर शौचाला बसलयं कोण.
😊
📌 Slogan (55)
💖
सर्व रोगावर औषध एकच,
घरात साफ सफाई ठेवाच.
😊
📌 Slogan (56)
💖
शौचालय असेल जेथे,
खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
😊
📌 Slogan (57)
💖
कचरा कुंडिचा वापर करू,
सुंदर परिसर निर्माण करू.
😊
📌 Slogan (58)
💖
संडास बांधा घरोघरी,
आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
😊
📌 Slogan (59)
💖
संडास बांधण्या नाही म्हणू नये,
शौचाला लोटा घेऊन जाऊ नये.
😊