साक्षरता(Saksharta abhiyan) घोषवाक्य मराठी – Education Slogans Marathi
Education Slogans Marathi – साक्षरता(Saksharta abhiyan) घोषवाक्य मराठी (Education), माणूस आणि पशु यात फरक ओळखायचे महत्वाचे साधन म्हणजे शिक्षण होय. माणसाला एक आदर्श जीवन जगण्यासाठी शिक्षणाचे महत्व खूप आहे. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” आपल्यला लोकांमध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला साक्षरता वर घोषवाक्य वाचायला मिळतील… साक्षरता घोषवाक्य (Shikshan Ghosh Vakya Marathi) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये साक्षरता विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट साक्षरता घोषणांची यादी गोळा केली आहे.
साक्षरता (Education) मराठी घोषवाक्य – Education slogans in marathi
📌 Slogan (1)
✍️
शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो
व अनुभवाने तो शहाणा होतो.
✅
📌 Slogan (2)
✍️
शिक्षण हा वास्तविक
स्वातंत्र्याचा मार्ग आहे
✅
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
✍️
विद्या ही संकटकाळी
साथ देणारे शस्त्र आहे.
✅
हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
✍️
शिक्षण कोणत्याही वयात
सुरू केले जाऊ शकते
✅
📌 Slogan (5)
✍️
एक एक अक्षर शिकूया;
ज्ञानाचा डोंगर चढूया.
✅
slogans on education in marathi
📌 Slogan (6)
✍️
शिक्षणामुळे देशाचे
सामर्थ्य ठरते
✅
📌 Slogan (7)
✍️
शिक्षण हे एक साधन आहे जे
आपल्याला यशस्वी होण्यास मदत करते
✒️
📌 Slogan (8)
✍️
एकाने शिकवूया एकाला;
साक्षर करूया जनतेला.
✅
📌 Slogan (9)
✍️
शिक्षणाने
समृद्धी मिळते
✅
📌 Slogan (10)
✍️
अक्षर कळे,
संकट टळे.
✅
📌 Slogan (11)
✍️
आजचे शिक्षण
उद्याचे भविष्य
✅
📌 Slogan (12)
✍️
राहू आपण एकोप्याने;
देश घडवू शिक्षणाने.
✅
📌 Slogan (13)
✍️
केवळ सुशिक्षित
लोकच मुक्त आहेत
✅
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Slogan (14)
✍️
होईल साक्षर जन सारा;
हाच आमचा पहिला नारा.
✅
📌 Slogan (15)
✍️
प्रत्येक राज्याचा पाया
हा तरूणांचे शिक्षण आहे
✅
📌 Slogan (16)
✍️
शिक्षण लोकांना सामाजिक
संघर्षांपासून दूर ठेवते
✅
📌 Slogan (17)
✍️
वाचाल तर
वाचाल.
✅
📌 Slogan (18)
✍️
शिक्षण हे सर्वात
शक्तिशाली शस्त्र आहे,
जे जग बदलू शकते
✅
📌 Slogan (19)
✍️
साक्षरतेचा दिवा
घरोघरी लावा.
✅
📌 Slogan (20)
✍️
सुख समृद्धीचा झरा;
शिक्षण हाच मार्ग खरा.
✅
📌 Slogan (21)
✍️
मुलगा मुलगी एक समान;
द्यावे त्यांना शिक्षण छान.
✅
📌 Slogan (22)
✍️
जो राहे निरक्षर,
तो फसे निरंतर.
✅
📌 Slogan (23)
✍️
पाठशाला असावी सुंदर;
जेथे मुले मुली होती साक्षर.
✅
📌 Slogan (24)
✍️
जबाबदार पालकाचे लक्षण;
मुलांचे उत्तम शिक्षण.
✅
📌 Slogan (25)
✍️
ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो
ते खरे शिक्षण होय.
✅
📌 Slogan (26)
✍️
ज्योतीने ज्योत पेटवा;
साक्षरतेची मशाल जगवा.
✅
📌 Slogan (27)
✍️
माता होईल शिक्षित;
तर कुटुंब राहील सुरक्षित.
✅
📌 Slogan (28)
✍️
आधी विद्यादान;
मग कन्यादान.
✅
📌 Slogan (29)
✍️
नर असो व नारी;
चढा शिक्षणाची पायरी.
✅
📌 Slogan (30)
✍️
साक्षरतेचा एकच संदेश;
अज्ञान संपून सुखी होईल देश.
✅
📌 Slogan (31)
✍️
देशाचा होईल विकास;
घेवूनी साक्षरतेचा ध्यास.
✅
📌 Slogan (32)
✍️
देणं समाजाचं फेडावं;
काम शिक्षणाच करावं.
✅
📌 Slogan (33)
✍️
साक्षरतेचा एकच मंत्र;
शिक्षण देणे हेच तंत्र.
✅
📌 Slogan (34)
✍️
गिरवू अक्षर,
होऊ साक्षर.
✅
📌 Slogan (35)
✍️
शिक्षणात काट कसर नको.
काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.
✅
📌 Slogan (36)
✍️
स्वाभिमान जागृत करून
सन्मानाने जगवत ते शिक्षण.
✅
education awareness slogans in marathi
📌 Slogan (37)
✍️
मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे
खरे शिक्षण.
✅
📌 Slogan (38)
✍️
विद्येने नम्रता आणि
नम्रतेने विद्या शोभून दिसते.
✅
📌 Slogan (39)
✍️
विद्येविना मनुष्य
पशू आहे.
✅
📌 Slogan (40)
✍️
शिका संघटित
व्हा व संघर्ष करा.
✅