प्रत्येकाच्या मनात कोणालाही – Prem Marathi Suvichar
प्रत्येकाच्या मनात कोणालाही – Prem Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
प्रत्येकाच्या मनात
कोणालाही न सांगितलेली
प्रेमकहाणी असते.
प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला…
ऐकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी…
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“आरसा आणि हृदय दोन्ही
तसे नाजूक असतात….
फरक एवढाच आरशात
सगळे दिसतात आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात…”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस…”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“तुला पाहिलं की
असं काय होवून जातं..
माझं मन मला
कसं विसरून जातं..
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“तुझ्या केसांमधील गजरा
फुला फुलांना खुलवतो
हातांचा तो स्पर्श तुझा
श्वासन श्वास हा फुलवतो…”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“तुझा स्पर्श सये
मला वेड लावतो…
क्षणाक्षणाला तो मला
तुझ्याकडे ओढतो….”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी….”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (प्रत्येकाच्या मनात कोणालाही – Prem Marathi Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,