Funny marathi status – 20 मजेदार मराठी स्टेटस
20 Funny marathi status
Funny marathi status – मजेदार मराठी स्टेटस
📌 Status (1)
✍️
सिंगल राहणं सोपं आहे ओ
पण सिंगल आहे हे पटवून देणं खूप अवघड
कोण विश्वासच ठेवत नाही राव
😀😷😀
📌 Status (2)
✍️
रडून फक्त शेंबूड येतो
गेलेली शेंबडी नाही.
😀😷😀
[adace-ad id=”4135″]
📌 Status (3)
✍️
नवीन धमकी बायको म्हणाली,
भांडी घासा नाही तर…
पोलिसांना फोन करून सांगेन
माझा नवरा तीन दिवसांपासून खोकतोय.
😀😷😀
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
📌 Status (4)
✍️
Arrange Marriage म्हणजे
तुमच्या सुंदर आयुष्यामध्ये
एखादी नागिन येऊन तुम्हाला
अचानक पणे डसते,…
पण Love Marriage म्हणजे
तुम्ही स्वतःहुन एका नागिणीकडे जाता आणि प्रपोज करता,
“ये फूस फूस, चाव मला, चाव मला…, चाव ”
😀😷😀
📌 Status (5)
✍️
आपली नाती पण एकदम
Sirf Tum
पिच्चर सारखी झाली आहेत,
भेट ना गाठ
Only Whatsapp वर चॅट.
😀😷😀
📌 Status (6)
✍️
फेकणाऱ्याने फेकत जावे
एकनाऱ्याने ऐकत जावे,
ऐकता ऐकता एक दिवस
फेकणाऱ्याला उचलून फेकावे…
😀😷😀
📌 Status (7)
✍️
पापाचा घडा भरला की
घडा बाजूला करा आणि
ड्रम लावा कारण
तुम्ही सुधारणाऱ्यांमधले नाही…
✒️
📌 Status (8)
✍️
आयुष्यात सापासारखी लोक भरपूर येतील
फक्त तुम्ही पुंगी वाजवायला शिका.
😀😷😀
📌 Status (9)
✍️
गोत्यात आणणारी
नाती
पोत्यात घालून
हाणली पाहिजे…
😀😷😀
funny status marathi image
📌 Status (10)
✍️
टाइम तर
माझा पण बदलेल
फक्त घड्याळात
सेल टाकायचं बाकी आहे.
😀😷😀
📌 Status (11)
✍️
माझ्या फोन मध्ये
इतके Screenshots आहेत
जर बाहेर काढले तर
कित्येक लोकांची आयुष्य बरबाद होतील…
😀😷😀
📌 Status (12)
✍️
“मी प्रेमात कधीच पडणार नव्हतो
पण काय करू ?
तू आहेच तेवढी सुंदर…”
😀😷😀
📌 Status (13)
✍️
“जेवढं माझ्याकडे
जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे
वळून पाहशील….”
😀😷😀
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Status (14)
✍️
“मुंग्या लागतील इतकी
गोड आहेस तू….”
😀😷😀
📌 Status (15)
✍️
“तूच माझी कैंडी…
तूच माझी क्रश..
तूझा DP पाहून..
मी होतो ब्लश…”
😀😷😀
marathi funny status images
📌 Status (16)
✍️
“आयुष्याच्या वाटेवर चालताना
तुला अनेक काटे लागतील..
पण तू घाबरू नकोस,
रागवू नकोस,
तू मला Call कर
मी तुला चप्पल घेऊन देईल…
😀😷😀
📌 Status (17)
✍️
मी जेव्हा जन्माला आलो
तेव्हा सर्व भूत पण हेच म्हणाले……
च्या आयला ” Competition” करायला
आला कोणी तरी
😀😷😀
📌 Status (18)
✍️
प्रेम हा असा सातवा सेन्स आहे
जो इतर सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो…
😀😷😀
📌 Status (19)
✍️
सारं काही जाणतेस तू…
परत मी सांगायलाच हवं का ?
नजरेतल्या भावना वाचतेस तू…
त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?
😀😷😀
📌 Status (20)
✍️
अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील
तर समजा सर्दी झाली…!
😀😷😀