मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Marathi Quotes on Life and Loves – प्रेम आणि जीवन मराठी सुविचार
Marathi Quotes on Life and Love
Life Status Love Status आयुष्य प्रेम

Marathi Quotes on Life and Loves – प्रेम आणि जीवन मराठी सुविचार

24 Marathi Quotes on Life and Loves

Marathi Quotes on Life and Loves – प्रेम आणि जीवन मराठी सुविचार

📌 Status (1)

✍️
“तु आलीस जीवनी,
रंग माझे बहरूण आले…
धूंद तुझ्या आठवणी,
नयनी अश्रु सोडूनी गेले…⁠⁠⁠⁠”
💘

📌 Status (2)

✍️
“माझ्या आठवणींना,
तुझ्या सोबतीची जोड असते.
तू सोबत असलीस,
कि प्रत्येक आठवण गोड असते…”
💘

[adace-ad id=”4135″]

📌 Status (3)

✍️
“डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिवस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना..”
💘

हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती

📌 Status (4)

✍️
“तुझी प्रीत माझ्यासाठी
जीवनाचा अनमोल ठेवा आहे.
कधी विरहाचा चटका तर
कधी मिलनाचा गारवा आहे..”
💘

📌 Status (5)

✍️
“चल जाऊदे ना ते सारं,
झालं-गेलं आता सोड ना…
विसरून जाऊन जुन,
माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना…. ”
💘

📌 Status (6)

✍️
“स्पर्श तुझा होताच,
मन माझे खुलून गेले..
अशी सामावून जा कुशीत माझ्या,
जसे जग हे सारे
आपल्यात सामावून गेले….
💘

Life and Love status in marathi

📌 Status (7)

✍️
“जेव्हा तू लाजुन गोड हसायची,
तुझ्या गालावर खळी पडायची…
जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी,
माझ्या वेड्या हद्यास भासायची…”
✒️

📌 Status (8)

✍️
“आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्याच
मन दुसऱ्यात असेल ना तर तिथे आपली किंमत
शून्य असते… ”
💘

📌 Status (9)

✍️
“शोधुन बघ तुझ्या आयुष्यातील माझी कमी….
जर त्रास झाला ना….
तर बच्चू समजून जा प्रेम अजून बाकी आहे”
💘

Breakup shayari marathi image – विरह शायरी मराठी

📌 Status (10)

✍️
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं
💘

📌 Status (11)

✍️
“काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात…. ”
💘

📌 Status (12)

✍️
“मनाच्या वहीत जपलंय,
तुझ्या प्रेमाचं एक पान..
निर्भळ प्रेम माझं,
डोळ्यातून तू जाणं…”
💘

📌 Status (13)

✍️
“डोळ्यातील ते भाव तुझे
ओठांवर हे खुलतात
तुझे नि माझे हात प्रिये
बाहुपाशात अडकतात …”
💘

हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी

📌 Status (14)

✍️
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं..
💘

📌 Status (15)

✍️
“‎डोळ्यातून वाहणारा‬ प्रत्येक ‪अश्रू‬
निघतो ‪तुझ्या‬ शोधात आणि नकळत
‪‎हरवतो‬ तुझ्या ‪आठवणीच्या गावात‬..”
💘

Breakup sms marathi image

📌 Status (16)

✍️
“तुझ्यात आणि माझ्यात
कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे आणि
उचकी इकडे
हाच आपल्या प्रेमाचा
मोठा पुरावा आहे…”
💘

📌 Status (17)

✍️
काही गोष्टी एकमेकांपासून
लपवून ठेवण्यापेक्षा प्रामाणिकपणे बोलून दाखवल्या कि
त्या नात्यात अधिकाधिक विश्वास रुजू लागतो.
💘

📌 Status (18)

✍️
कितीही मनाला थांबवलं तरी
ओढ तुझी वाढत जाते
तू जेव्हा बोलत नाहीस
तेव्हा तुझी सतत आठवण येते.
💘

📌 Status (19)

✍️
जगासाठी तू एक असशील
माझ्यासाठी तूच जग आहेस..
तुझ्यावर प्रेम करणारे खूप असतील..
पण माझं पाहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहेस..
💘

📌 Status (20)

✍️
खूप सुखी आहे मी
कारण… प्रेम आणि मैत्री मला
दोन्ही पण तुझ्या मध्येच मिळालं…
💘

Tags: Jivan Life love Prem
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.