
30+ फनी स्टेटस मराठी जोक्स – funny status in marathi
funny status in marathi – फनी स्टेटस मराठी जोक्स
📌 Status (1)
✍️
प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. आणि
आयुष्यभर निभवायचे असते..
सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते…
🤣😀🤪
📌 Status (2)
✍️
बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते…..
प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही
🤣😀🤪
[adace-ad id=”4135″]
📌 Status (3)
✍️
प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …आणि
एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!
दाबून जेवायचं, सगळ विसरून ….
🤣😀🤪
हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Status (4)
✍️
आजकालच्या realationship पेक्षा,
चायना मोबाईल जास्त काळ टिकतात…
🤣😀🤪
📌 Status (5)
✍️
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा
सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो,
अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
🤣😀🤪
📌 Status (6)
✍️
तू जर भेटली,
तर चांगलंच हाय
नाही भेटली तर
तुझ्या बाजुवालीचे नाव काय…
🤣😀🤪
📌 Status (7)
✍️
झाडावर प्रेम करा
झाडाखाली नको
✒️
📌 Status (8)
✍️
GF ला कधी रडवू नकोस…
कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात…
🤣😀🤪
📌 Status (9)
✍️
प्रेमात असो कि दवाखान्यात
सगळे एकच विचारतात
Serious आहे का…..
🤣😀🤪
funny status whatsapp in marathi
📌 Status (10)
✍️
प्रेयसी जेव्हा बायको बनते
तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते….
🤣😀🤪
📌 Status (11)
✍️
❤तिला कोणी पाहिले की,
जीव माझा जळतो🔥;
जगापासून तिला कुठे लपवु,
हाच विचार पडतो🤔💝
🤣😀🤪
📌 Status (12)
✍️
सुख आणि दु:ख
यांची किंमत एकच असते.
किंगफिशरची १ लिटर बियर ८० रूपये, आणि
१ लिटर पेट्रोल पण ८० रूपये !
🤣😀🤪
📌 Status (13)
✍️
लगाया बॉम्ब और
बजा लवंगी !
🤣😀🤪
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Status (14)
✍️
तुला😴स्वप्नात पाहण्यापेक्षा
प्रत्यक्षात😍पाहिलेलं खुप😊बरं वाटतं
कारण स्वप्नात😪पाहिलेल डोळ्यांना👀बरं वाटतं आणि
प्रत्यक्षात😎पाहिलेल हृदयाला❤बरं वाटतं…
🤣😀🤪
📌 Status (15)
✍️
आज 🙎🏻आई म्हणत होती 😎,
बाळा ते तूझ facebook आणि whatsapp बंद करून टाक.
कारण काल मला पाच पोरीनी 👰� विचारल
काय ग आत्या बराय का ??
🤣😀🤪
📌 Status (16)
✍️
मी जेव्हा जन्माला आलो
तेव्हा सर्व भूत पण हेच म्हणाले……
च्या आयला ” Competition” करायला आला कोणी तरी
🤣😀🤪
📌 Status (17)
✍️
माहित नाही यार
लोक प्रपोज कसा करतात…
मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला पण लाज वाटते…..
🤣😀🤪
📌 Status (18)
✍️
प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत…
फेल होणा-यांचा हातात
दारुन भरलेले ग्लास आहेत..!
🤣😀🤪
📌 Status (19)
✍️
हे बघ 👸🏻 पोरी
आपल्या 😎 नावात जेवढं वजन 💪 हाय ना
तेवढ तुझ्या अंगात 🙆🏻 पण नाय.
आणि आपल्या मधे यायची हिंम्मत 💪 तर
तुझ्या 👉 भावात पण नाय…….👊
🤣😀🤪
whatsapp status in marathi
📌 Status (20)
✍️
लुक😎 तसा आपला साधाच आहे..
पण…!!! तिची 👭मैञीणसुध्दा
आपल्याला📱 MisS_caLL मारते…
🤣😀🤪
📌 Status (21)
✍️
सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड करायचं नाय
मी तर जळऊन टाकतो बुवा
🤣😀🤪
📌 Status (22)
✍️
स्क्रीन टच करतांना तर हजारो पाहीले
मला तर ह्रदयाला टच करणारी पाहिजे
🤣😀🤪
📌 Status (23)
✍️
😍 style मारणारी मुलगी ✌ काही
क्षणासाठी आकर्षित करू शकते..
पण मुलाला😂 खऱ्या प्रेमात फक्त
simple वाली मुलगीच पाडू शकते…
🤣😀🤪
📌 Status (24)
✍️
पटल तर हो म्हणा..
नाहीतर गेलात उड़त..
पण पुन्हा विचारु नका की
पाऊस का नाही पडत…
🤣😀🤪
📌 Status (25)
✍️
आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की..
जेवण चांगल असेल तर
प्रेमाचा पण विसर पडतो…
🤣😀🤪
📌 Status (26)
✍️
काकडी गार आहे बिअरचा बार आहे………!आणि
भाऊंच्या नादाला लागाल तर
तिथेच स्वर्गाचं दार आहे…
🤣😀🤪
📌 Status (27)
✍️
ती बोलत होती Friend बनायचं आहे…
मी बोललो Friend_list तर fullll
झाली आहे Girlfrnd होनार असलीस तर
सांग कुठे तरी Adjust करतो…
🤣😀🤪
📌 Status (28)
✍️
दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते.
वाहन चालवतांना झोपल्यास
तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही.
🤣😀🤪
📌 Status (29)
✍️
😘 Local 👆नाय आपण
👉कोनावर भी 💗प्रेमकरायला
💟प्रेम तर तिच्यावरच 💃करेंन
जिला 💗प्रेम😍 या शब्दाची 👍अक्क्ल असेल…
🤣😀🤪
📌 Status (30)
✍️
लाखाशिवाय बात नाही अन्
वडापाव शिवाय खात नाही….
🤣😀🤪