
एड्स(HIV) घोषवाक्य स्लोगन मराठी – AIDS Slogans Marathi
AIDS slogans marathi – एड्स(HIV) घोषवाक्य स्लोगन मराठी , एचआयव्ही लस जागरुकता दिन (World AIDS Vaccine Day) म्हणून जागतिक एड्स लस दिन म्हणून ओळखला जातो आणि तो १८ मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो. HIV+ लोकांच्या आसपास वावरल्याने AIDS होऊ शकतो. या गैरसमजुतीमुळे HIV बाधित लोकांशी समाजात खूप भेदभाव केला जातो. याविषयी वेळोवेळी जागरूकता पसरवणे गरजेचे आहे.
दरवर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे एचआयव्ही एड्सविरूद्धच्या लढाईत लोकांना एकत्र करणे, एड्ससह जगणाऱ्या लोकांना आधार देणे आणि एड्समुळे मरण पावलेल्यांचे स्मरण करणे. या दिवसाची स्थापना १९८८ मध्ये झाली आणि जागतिक आरोग्य दिनातील हा पहिला दिवस होता. या दिवशी जगभरात मोहिमा चालवल्या जातात. या मोहिमेस अधिक प्रभावी करण्यासाठी एचआयव्ही एड्सच्या घोषणा प्रेरणादायक ठरतात. या घोषणांचा उपयोग लोकांना या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी, या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आधार व प्रेरणा देण्यासाठी आणि एचआयव्ही एड्समुळे मरण पावलेल्यांचे स्मरण करण्यासाठी. उपयोग केला जाऊ शकतो.
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला एड्स(HIV) वर घोषवाक्य वाचायला मिळतील… एड्स(HIV) घोषवाक्य (Netradan ghosh vakya) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये एड्स(HIV) विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट एड्स(HIV) घोषणांची यादी गोळा केली आहे.
एड्स(HIV) मराठी घोषवाक्य – marathi slogan on AIDS
📌 Slogan (1)
✍️
असेल एड्स जेथे,
जीवनाचा नाश तेथे.
✅
📌 Slogan (2)
✍️
एड्स असे जेथे,
जीवनाचा नाश तेथे.
✅
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
✍️
रडू नका, मरू नका,
जेव्हा एड्स जवळ येईल
तेव्हा गुड बाय म्हणा.
✅
हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
✍️
संयम पाळा,
एड्स टाळा,
✅
📌 Slogan (5)
✍️
असुरक्षीत लैंगिक संबंधात करू नका घाई,
हा मानव जन्म पुन्हा नाही.
✅
📌 Slogan (6)
✍️
जो सुरक्षेशी मैत्री तोडेल,
एक दिवस तो जगापासून दूर होईल.
✅
📌 Slogan (7)
✍️
सुंदर व्हा! हुशार व्हा! स्टाइलिश व्हा!
पण, स्वतःला एचआयव्हीपासून वाचवा!
✒️
📌 Slogan (8)
✍️
मी एड्स विरूद्ध
युद्धामध्ये लढा देत आहे!
✅
📌 Slogan (9)
✍️
कंडोमचा वापर करून,
एड्सला लावा पळवून.
✅
hiv slogans in marathi, vishwa aids divas,
📌 Slogan (10)
✍️
करा प्रतिज्ञा स्वतःशी,
दूर राहील असुरक्षित संबंधाशी.
✅
📌 Slogan (11)
✍️
सुरक्षेत आहे तुमची भलाई,
हीच खरी जीवनाची कमाई.
✅
📌 Slogan (12)
✍️
सुरक्षित लैंगिक संबंध,
दूर करी एड्स चे बांध.
✅
📌 Slogan (13)
✍️
एड्स होण्यापूर्वी
आपले डोळे उघडा
✅
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Slogan (14)
✍️
एड्स मुळे होते जीवनाचे खंडण,
म्हणूनच वापरा निरोध कंडोम.
✅
📌 Slogan (15)
✍️
कंडोम वापरून होईल सुरक्षा,
हीच जीवनाची खरी परीक्षा.
✅
slogans on hiv aids, slogans on hiv aids awareness,
📌 Slogan (16)
✍️
मैत्री करावी कंडोम शी,
नसेल भीती एड्सशी
✅
📌 Slogan (17)
✍️
एड्स दिवशी शपथ घ्या,
सुरक्षित यौन संबंध ठेवूया.
✅
📌 Slogan (18)
✍️
भय संपवा …
प्रसार थांबवा
✅
📌 Slogan (19)
✍️
चाचणी करा रक्ताची,
समस्या दूर होईल एड्सची.
✅
📌 Slogan (20)
✍️
अज्ञात रस्त्यावर वाहन
चालविताना हेल्मेट (कंडोम) वापरा
✅
📌 Slogan (21)
✍️
हस्तांदोलन करा न भिता,
एड्स होत नाही कोणाला स्पर्शता.
✅
📌 Slogan (22)
✍️
नियम पाळा,
एड्स टाळा.
✅
📌 Slogan (23)
✍️
लैंगिक संबंध ठेवता दक्षता पाही,
कारण एड्सवर कोणताही इलाज नाही.
✅
aids ghosh vakya in marathi, world aids vaccine day 2020,
📌 Slogan (24)
✍️
होऊन जरा सुशिक्षित,
करा लैंगिक संबध सुरक्षित.
✅
📌 Slogan (25)
✍️
सुरक्षितपणे कार्य करा,
सुरक्षित जीवनाचा आनंद घ्या.
✅
📌 Slogan (26)
✍️
करा त्या सर्व गोष्टी,
ज्यामुळे होईल एड्सची पुष्टी.
✅
📌 Slogan (27)
✍️
एड्स आजार नाही सोपा,
म्हणून त्यापासून स्वतःला जपा.
✅
📌 Slogan (28)
✍️
HIV ची कीड
निष्क्रिय करी शरीर.
✅
📌 Slogan (29)
✍️
एड्स वर गरज नाही औषधाची,
फक्त काळजी घ्या स्वतःची.
✅
📌 Slogan (30)
✍️
गरज हवेची असे पक्षा,
करा एड्स पासून स्वतःची सुरक्षा,
✅
📌 Slogan (31)
✍️
कंडोम मुळे होईल सुरक्षा,
बरे आहे ते एड्स पेक्षा.
✅
📌 Slogan (32)
✍️
आपली सुरक्षा हीच
आपल्या परिवाराची सुरक्षा.
✅