
मराठी विनोदी स्टेटस, जोक्स – Vinodi status in Marathi
Vinodi status in Marathi – मराठी विनोदी स्टेटस मराठी जोक्स
📌 Status (1)
✍️
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला
तू लावणार आहेस किती वर्ष?
🤣😀🤪
📌 Status (2)
✍️
हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय
कारण हल्ली मुली
माझ्याकडे बघतात…
🤣😀🤪
[adace-ad id=”4135″]
📌 Status (3)
✍️
१२ वी च्या मुलींचा स्टेट्स…
‘रिझल्टसे’ डर नही लगता साहब…
‘रिश्तेदारोसे’ लगता हे…
नापास झालं की लगेच लग्न ठरवतात…
🤣😀🤪
हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Status (4)
✍️
आरोग्याचे नियम पाळा
तिन वेळा गिळा
आपल्याच घरी लोळा
अन् कोरोना टाळा
😂कोरोना व्हायरस जोक्स😜
🤣😀🤪
📌 Status (5)
✍️
Khadus😎 माझ्या 💘मनातलं तर तुला
🙂कधी समजलंच 😣नाही …….
आता Status वाचुन तरी बघ काही कळतंय का..
🤣😀🤪
📌 Status (6)
✍️
मुलीच्या प्रेमात बरबाद झालेल्या
मुलाला त्याचे मित्र सुधारू शकतात…
पण मित्रांच्या संगतीने बिघडलेल्या पोराला
त्याचा बाप पन सुधारू शकत नाही…
🤣😀🤪
📌 Status (7)
✍️
ती म्हणाली होती कि
तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल…
आणि तसंच झालं ना भाऊ…
✒️
📌 Status (8)
✍️
परीक्षा सोपी जावो अथवा अवघड…..!!!
सर्वात जास्त आनंद
परीक्षा संपल्यावर होतो…
🤣😀🤪
📌 Status (9)
✍️
प्रेम हा असा सातवा सेन्स आहे
जो इतर सहा सेन्सेस ला
उध्वस्त करतो…
😂😂😂😜
🤣😀🤪
📌 Status (10)
✍️
बोटांनी दात घासल्याने
फक्त बोटेचं स्वच्छ होतात.
दात नाही..
🤣😀🤪
📌 Status (11)
✍️
“जगाच्या दूर एका “प्रेम नगरीत”
आपलं छोटस घर असाव आणि
त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..
🤣😀🤪
📌 Status (12)
✍️
गुंतत चालले मी
तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे
तळ्यतमळ्यात
🤣😀🤪
📌 Status (13)
✍️
जर तुम्हाला वाटत असेल कि
नकळत तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर …
तुम्ही त्या विशू चा विचार करा
ज्याने संपदा च्या जागी हातावर सानपाडा लिहिलेल
🤣😀🤪
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Status (14)
✍️
गरीबाला रोटी,
स्मार्टफोन वाल्यांना
चार्जर देणं मोठं पुण्यांच काम…
🤣😀🤪
📌 Status (15)
✍️
अग जेवढी तुझी उंची आहे ना
तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात…
🤣😀🤪
📌 Status (16)
✍️
बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते आणि
नाही बोललो तर शाईन मारतो बोलते…
🤣😀🤪
📌 Status (17)
✍️
प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे
आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे..
🤣😀🤪
📌 Status (18)
✍️
नात्यांमध्ये विश्वास आणि
मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर
लोक Game खेळायला सुरवात करतात…
🤣😀🤪
📌 Status (19)
✍️
बघ ना….💏 शोना तुला बघून आकाशातल्या 🌟चांदण्या पण
माझ्याकडे रागाने बघतात… आणि विचारतात,
आमच्यातली एक 💫चांदणी तुझ्याकडे कशी रे…
🤣😀🤪
📌 Status (20)
✍️
सर्वात चांगले पाहूणे तेच की
जे कधीच पाहूणचार घेत नाहीत.
य़ेतो म्हणतात पण येत नाहीत…
🤣😀🤪
📌 Status (21)
✍️
मोबाईल Girlfriends पेक्षा बरे आहेत
निदान ते switch off तरी करता येतात
🤣😀🤪
📌 Status (22)
✍️
ना चंद्रमुखी ना पारु आपली
आयटम फक्त दारु. . . .
🤣😀🤪
📌 Status (23)
✍️
फुकटचा सल्ला …..
पटला तर घ्या!!!!
🤣😀🤪
📌 Status (24)
✍️
बावळट तर तो असतो…
पाठलाग स्कुटीचा करायचा असतो,
तरी ZMR बाईकसाठी
घरगुती उपोषण करत असतो…
🤣😀🤪
📌 Status (25)
✍️
मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही
काही वेडे कि खुळे…..
निसर्गाचा नियमचं आहे
चुंबक तिकडे खिळे….
🤣😀🤪
📌 Status (26)
✍️
इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ नये…
नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल…
🤣😀🤪
📌 Status (27)
✍️
घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा…….
कारण बाजूवाल्या काकींची पोरगी
कधी पण घरी येऊ शकते
🤣😀🤪
📌 Status (28)
✍️
तिला पटवण्याची आवड मला नव्हती.
पण “दोस्त” म्हणाले “भावा” तिच “वहिनी” पाहिजे.
मगं काय दोस्ती “कट्टर” तर कुठ पण “टक्कर”
🤣😀🤪
📌 Status (29)
✍️
गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि
बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे
या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.
🤣😀🤪
📌 Status (30)
✍️
जी आहे मनात, तिच येणार माझ्या घरात….
अन जुन्या Item च्या दारापासुनच काढणार आपली वरात…
अन ते पण अगदी जोरात…..!!!😉😜😄
🤣😀🤪