
जागतिक दूरसंचार दिन(Vishwa doorsanchar divas) हार्दिक शुभेच्छा
Best World Telecommunication Day quotes, images marathi – जागतिक दूरसंचार दिन(vishwa doorsanchar divas) हार्दिक शुभेच्छा
हा दिवस १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ‘जागतिक दूरसंचार दिन’ म्हणून ओळखला जात होता आणि याची स्थापना १९७३ मध्ये मालागा-टोरेमोलिनो येथे पूर्ण झालेल्या परिषदेत झाली. या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे आणलेल्या सामाजिक बदलांविषयी जागतिक जागरूकता वाढविणे.
जागतिक ☎️📞📡📺 दूरसंचार दिन शुभेच्छा – World Telecommunication Day wishes 2020
📌 Quotes (1)
✍️
विश्व
दूरसंचार 📡
दिवस
✅
📌 Quotes (2)
✍️
संघटनशक्ती आणि जगाला जोडणारे
प्रगतीचे मोठे पाऊल दूरसंचार,
जागतिक दूरसंचार दिवस निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!
✅
[adace-ad id=”4135″]
📌 Quotes (3)
✍️
कुटुंबाला एकत्र जोडून ठेवणारा
आपला दूरसंचार Miss U Mobile 📲,
जागतिक दूरसंचार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
✅
हे पण वाचा : तानाजी मालुसरे यांचा इतिहास
📌 Quotes (4)
✍️
क्रांतीचा
दूरसंचार
✅
world telecommunication day 2020 images
📌 Quotes (5)
✍️
१७ मे जागतिक दूरसंचार दिवस,
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे
संशोधन व नवीन उपक्रम, माहिती, तंत्रज्ञान
यांचा इंटरनेट द्वारे प्रसार करणे.
✅
📌 Quotes (6)
✍️
मित्रानो दूरसंचार ☎️☎️
हा असा एक मानवी जीवनातील
महत्वपूर्ण भाग आहे त्याचा उपयोग करावाच लागतो
सर्वाना दूरसंचार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 📢📢
✅
📌 Quotes (7)
✍️
आपल्यातलं अंतर जरी जास्त असलं तरी
आपली सुख, दुःख आणि विचाराने
आपल्यातलं नातं अधिक घट्ट बनवणारे
माध्यम म्हणजे दूरसंचार..!
माध्यम बदललं पण आपलं नातं नाही..
असेच यापुढेही टच स्क्रिनच्या
काळातही तच मध्ये राहा..!
✒️
📌 Quotes (8)
✍️
१७ मे, संपूर्ण जगाला
आपल्याशी जोडणाऱ्या
दूरसंचार प्रणालीला
हार्दिक शुभेच्या…!
✅
📌 Quotes (9)
✍️
१७ मे,
जागतिक दूरसंचार दिन त्याच्या निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
✅
📌 Quotes (10)
✍️
अखंड मानवतेसाठी नाते जपूया सर्वांशी..
दूरसंचारच्या माध्यमातून साधूया संपर्क जगाशी..!
जागतिक दूरसंचार दिन
सर्वांना जागतिक दूरसंचार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✅
📌 Quotes (11)
✍️
१७ मे २०२०,
जागतिक दूरसंचार दिनाच्या
हार्दिक शुभेच्या
✅
world telecommunication day marathi
📌 Quotes (12)
✍️
संपूर्ण जगाला
आपल्याशी जोडून
मानवी जीवन गतिमान केले..!
जागतिक दूरसंचार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
✅
📌 Quotes (13)
✍️
अनलिमिटेड प्लॅन असून देखील
कंजूसपणा करणाऱ्या सर्व मित्रांना
जागतिक दूरसंचार दिनाच्या
दुरूनच दूरपर्यंत खूप खूप शुभेच्या..!
✅
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Quotes (14)
✍️
जगाला हाकेच्या अंतरावर
आणणारे तंत्रज्ञान.. दूरसंचार,
जागतिक दूरसंचार दिनाच्या
हार्दिक शुभेच्या
✅