मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Gokulashtami shubhechha in marathi – 🌟 गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
Gokulashtami shubhechha in marathi
Marathi Status Whatsapp status सण आणि उस्तव

Gokulashtami shubhechha in marathi – 🌟 गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

janmashtami shubhechha quotes, Status, Messages in marathi

Gokulashtami shubhechha in marathi – 🌟 कृष्ण जन्माष्टमी स्टेटस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्णा जन्माष्टमी (ज्याला फक्त जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हणून ओळखले जाते) हा वार्षिक हिंदू उत्सव आहे जो कृष्णाचा जन्म, विष्णूचा आठवा अवतार आहे. कृष्णा हे देवकी आणि वासुदेव अनाकादंडुभी यांचे पुत्र आहेत आणि त्यांचा वाढदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. जन्माष्टमी (महाराष्ट्रातल्याप्रमाणे “गोकुळाष्टमी” म्हणून प्रसिद्ध) मुंबई, लातूर, नागपूर आणि पुणे अशा शहरांमध्ये साजरी केली जाते.

आपल्या प्रत्येकामध्ये असणारी सहजता, आकर्षकपणा आणि आनंद म्हणजेच कृष्ण होय. जेंव्हा चंचलता, चिंता आणि आशा अपेक्षा नसतील, जेथे गाढ शांती असते तेथे कृष्णाचा जन्म होतो. जन्माष्टमीचा संदेश हाच आहे की, समाजामध्ये आनंदाची लहर पसरवण्याची वेळ आली आहे. शांत आणि आनंदी बना.

गोकुळाष्टमी शुभेच्छा (Gokulashtami shubhechha in marathi)

📌 Status (1)

✍️
या गोकुळाष्टमीला भगवान श्री
कृष्णाच्या कृपाशिवार्दाने
आपल्या जीवनात
सदैव सुख, समृद्धी, आणि आनंद नांदो..!
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
👍🙏🌟

📌 Status (2)

✍️
दह्यात साखर आणि साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ.
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
दहीहंडी उत्सव.
👍🙏🌟

[adace-ad id=”4135″]

📌 Status (3)

✍️
प्रेम राधेचं वेडं होतं
म्हणून तर कृष्णा आधी राधेचं नाव येत,
प्रेमाला नातं नाही
सुंदर मन लागतं…
श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या शुभेच्छा..!
👍🙏🌟

हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती

📌 Status (4)

✍️
एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले
भिंतीवर काहीतरी असे लिहा की
आनंदात वाचले कि दुःख होईल आणि
दुःखात वाचले कि आनंद होईल
तर प्रभू श्रीकृष्णाने लिहिले.
->हि वेळही निघून जाईल..!
👍🙏🌟

📌 Status (5)

✍️
राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास.
👍🙏🌟

📌 Status (6)

✍️
भगवान श्रीकृष्ण म्हणतात
आयुष्यात जर संधी मिळाली
तर सारथी बना
स्वार्थी नाही.
👍🙏🌟

janmashtami status download 2020

📌 Status (7)

✍️
वर्षातला एकच दिवस असा येतो,
जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला
वर जायला प्रामाणिकपणे मदत करतो.
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
👍🙏🌟

Tags: gokulashtami status janmashtami shubhechha in marathi janmashtami status janmashtami status download janmashtami status download 2020
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.