independence day quotes marathi – 🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
independence day (swatantra dinachya hardik shubhechha) quotes, Status, Messages in marathi
independence day quotes marathi – 🇮🇳 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
15 august quotes in marathi
📌 Status (1)
✍️
वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
👍🇮🇳🙏
📌 Status (2)
✍️
“आमुचा स्वदेश हिंदुस्थान
आम्हां हिंदूंचा तो केवळ,
होय जीव कीं प्राण”
👍🇮🇳🙏
[adace-ad id=”4135″]
📌 Status (3)
✍️
“शूर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती?
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती !”
👍🇮🇳🙏
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
📌 Status (4)
✍️
“जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !”
👍🇮🇳🙏
📌 Status (5)
✍️
“देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा”
👍🇮🇳🙏
📌 Status (6)
✍️
“रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा”
👍🇮🇳🙏
swatantra dinachya hardik shubhechha
📌 Status (7)
✍️
“लढा वीर हो लढा लढा
पराक्रमाने अधिक उंचवा
हिमालयाचा कडा कडा”
👍🇮🇳🙏
📌 Status (8)
✍️
“गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे, त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान”
👍🇮🇳🙏
📌 Status (9)
✍️
“वृक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान”
👍🇮🇳🙏
15 august shayari in marathi
📌 Status (10)
✍️
“ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला”
👍🇮🇳🙏
📌 Status (11)
✍️
“तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू”
👍🇮🇳🙏
📌 Status (12)
✍️
“स्वातंत्र्य, समता विश्वबंधुत्वासाठी
अनेकांनी भोगला कारावास आजन्म
देशभक्तीची होळी करून
कोण देतो भ्रष्टाचारास जन्म?”
👍🇮🇳🙏
📌 Status (13)
✍️
“प्रत्येक गावात समाजाची
एक जुनी वेस आहे
शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र
भारत माझा देश आहे”
👍🇮🇳🙏
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Status (14)
✍️
हा देश माझा
याचे भान जरासे राहु द्या रे…
👍🇮🇳🙏