Rakshabandhan quotes in Marathi – 💐रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
Rakshabandhan quotes, Status, Messages for brother in marathi
Rakshabandhan quotes in marathi – 💐रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला’रक्षाबंधन’ म्हणतात. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
Rakshabandhan wishes in Marathi
📌 Status (1)
✍️
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
🍃
📌 Status (2)
✍️
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे…
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Rakshabandhan
🍃
[adace-ad id=”4135″]
📌 Status (3)
✍️
चंद्राला चंदन
देवाला वंदन
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
रक्षाबंधन
🍃
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
📌 Status (4)
✍️
भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी खंबीरपणे
ऊभा असतो तोच आपला भाऊ..!
🍃
📌 Status (5)
✍️
पवित्र प्रेमाचं अतूट नातं,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
🍃
📌 Status (6)
✍️
एक नातं विश्वासाचं एक नातं प्रेमाचं,
रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र
नात्याच्या हार्दिक शुभेच्या..!
🍃
raksha bandhan status in marathi
📌 Status (7)
✍️
खरे रक्षाबंधन
केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका.
तुमच्या मुलांच्या बहिणींना
गर्भामध्येच मारू नका.
कालसुसंगत परंपरांना
आमचे नेहमीच वंदन आहे!
गर्भातल्या लेकी बहिणी वाचविणे,
हेच खरे राखबंधन आहे!!
✒️
📌 Status (8)
✍️
रक्षाबंधन सण हा वर्षाचा,
आहे रक्षाबंधनाचा..
नेत्रांचा निरांजनाने, भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस, तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला..
असा आनंद सोहळा, तुज वीण सुना सुना..
इथून ओवाळीते मी, समजून घे भावना..
🍃
📌 Status (9)
✍️
रक्षाबंधन विशेष,
राखी कोण आणि कोणाला बांधू शकतो…
बहीण भावाला,
आई मुलाला,
आत्या भाच्याला,
बायको नवऱ्याला,
मैत्रीण मित्राला,
प्रियसी प्रियकराला,
मित्र मित्राला,
गुरु शिष्याला.
राखी आपण अशा व्यक्तीला बांधतो
ज्याच्याकडून आपल्याला आपली
संकटकाळी नेहमी रक्षा व्हावी हि अपेक्षा असते…
🍃
rakshabandhan quotes for sister
📌 Status (10)
✍️
राखी धागा नाही
हा नुसता विश्वास तुझ्या माझ्यातला,
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर..
कुठल्याही संकटात..
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्या.
🍃
📌 Status (11)
✍️
एक राखी उन वीर शहीदों के लिए भी रख लेना थाली में..
जो खड़े है,
सरहदों पर हमारी रखवाली में।
🍃
📌 Status (12)
✍️
सगळा आनंद सगळं सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरं,
सगळं ऐश्वर्य तुला मिळू दे…
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे…
हैप्पी रक्षाबंधन..
🍃
📌 Status (13)
✍️
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
🍃