Good morning status marathi – माझ्यामुळे तुम्ही नाही… शुभ सकाळ मराठी सुविचार
Good morning status marathi – माझ्यामुळे तुम्ही नाही… शुभ सकाळ मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good Morning Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Good Morning Quote वाचायला मिळतील
Good Morning Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही…
शुभ सकाळ!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Good Morning status Marathi
Good Morning Quote (2)
😊💖🌟
“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…
🙏🙏
🌾👏🏻
2 line Good Morning Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Good Morning Quote (3)
🍁👏
“उत्तर” म्हणजे काय ते,
“प्रश्न पडल्याशिवाय” कळत नाही…
“जबाबदारी” म्हणजे काय हे,
त्या “सांभाळल्याशिवाय” कळत नाही…
“काळ” म्हणजे काय हे,
तो “निसटून गेल्याशिवाय” कळत नाही…
जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो…
आणि जी माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात…
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात
हेच माझ्यासाठी अनमोल आहे,
शुभ सकाळ!
👍🌺
facebook Good Morning status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Good Morning Quote (4)
🌸🌿🌸
ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण
ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे
जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो
पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजुळ वाटतो
🌹शुभ दिवस🙏
🙏
Good Morning status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Good Morning Quote (5)
🌹👉🏻👇🏽
हास्य “ही निसर्गाने आपल्याला दिलेली
देणगी संपत्ती आहे.
आपण हवी तशी आणि हवी तेथे
तिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे 😊😊
😘😘 शुभ सकाळ 😘😘
🌺
emotional facebook Good Morning status in Marathi
Good Morning Quote (6)
🐾🌿
हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते..”आपलं आयुष्य”.. म्हणूनच….मनसोक्त जगा..
🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩
🌾🌾
Good Morning in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Good Morning Quote (7)
🌹💐🌹
हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित…
उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी…तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..
हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..
शुभ-सकाळ
🌺🙏🌺
Good Morning suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Good Morning Quote (8)
🙏🌹🌹🙏
“खिशात किती ही नोटा आल्या तरी
नशीबचा टॅास करायला रूपयाच लागतो…”
🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩
♥🙏🌹🙏
suvichar for Good Morning
Good Morning Quote (9)
🙏🌹🙏
॥शुभ प्रभात॥
….::::::::मित्रांनु::::::::…….
..::आपली सकाळ भारी::..
…::आपली दुपार भारी::…
..::::संध्याकाळ भारी:::….
….:::::च्या मायला पुरा
दिवसच लय भारी…..::::::
🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩
🙏🌹🙏
best Good Morning marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Good Morning Quote (10)
🌹💐🌹
“मनात” घर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही..
“घर” छोटे असले तरी चालेल,
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..
मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
शुभ सकाळ!
🚩💐💐 शुभ सकाळ 💐💐🚩
🌹🌹🌹
Good Morning shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Good suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓