Sant Gadge Baba Suvichar in Marathi – संत गाडगेबाबा यांचे विचार
Sant Gadge Baba Suvichar in marathi – संत गाडगेबाबा यांचे विचार
गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. आज आपण संत गाडगेबाबा यांचे सुंदर विचार वाचू, आणि ते पुढे आपल्या मित्रांना वाचण्यासाठी शेयर करा.
माणसाचे खरोखर देव
कोण असतील तर ते
आई बाप.
अडाणी राहू नका,
मुला-बाळांना शिकावा.
जो वेळेवर जय मिळवतो
तो जगावरही जय मिळवतो.
दगड धोंड्यांची पूजा करण्यात
वेळ आणि शक्ती
वाया घालवू नका
दान घेण्यासाठी हात पसरू नका,
दान देण्यासाठी हात पसरा.
दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय
सुखाचे किरण दिसत नाही.
धर्माच्या नावाखाली
कोंबड्या बकऱ्या सारखे
मुके प्राणी बळी देवू नका.
माणसाने माणसाबरोबर
माणसासारखे वागावे
हाच बोध मी ग्रहण केला आहे.
शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते
आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.
Sant Gadge Baba Suvichar in Marathi – संत गाडगेबाबा यांचे विचार
शिक्षण हे
समाज परिवर्तनाचे साधन आहे.
विद्या शिका आणि गरिबाले
विद्ये साठी मदत करा.
सगळे साधू निघून गेले आहेत
आता उरले आहेत ते फक्त
चपाती चोर (ढोंगी)
हुंडा देऊन किंवा
घेऊन लग्न करू नका.
हे सुविचार पण वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
११ सर्वश्रेष्ठ शिवाजी महाराजांचे सुविचार मराठी
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
आणखी प्रेरणादायी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…