
Mahatma Gandhi che vichar in marathi – महात्मा गांधी यांचे सुविचार
Mahatma Gandhi che vichar in marathi – महात्मा गांधी यांचे सुविचार
एखादा देश आणि त्याची
नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते.
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका.
कोणी कितीही चिडवण्याचा
प्रयत्न केला तरी
संयम पाळणे हेच
शौर्याचे लक्षण आहे.
अहिंसा हे
बलवानांचे शस्त्र आहे.
आपण एखादे काम हाती घेतले तर
आपले अंत:करण त्यात ओतावे व
त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.
आम्ही आमचा स्वाभीमान
कुणला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून
घेऊही शकणार नाही.
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा.
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
खराब अक्षर ही
अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे.
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही.
देवावर पूर्ण विश्वास असेल तर
कशाबद्दलही आपण चिंता का करतो
याचीच लाज वाटली पाहिजे.
जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदलवा.
तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता,
पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
देवाला कोणताच धर्म नसतो.
देह आपला नाही ती
आपल्याकडे असलेली ठेव आहे.
धीर म्हणजे
स्वतःचीच परिक्षा पहाणे.
Mahatma Gandhi che vichar in marathi – महात्मा गांधी यांचे सुविचार
प्रेमाची शिकवण
लहान मुलांकडून फार
छान शिकता येते.
प्रेमाने जे मिळते ते
कायमचे टिकून राहते.
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील
हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही.
पण तुम्ही काहीच केले नाहीत,
तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
बलहीन व्यक्ती कुणालाही
क्षमा करू शकत नाही.
बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
मनाला उचित विचारांची सवय
लागली कि उचित कृती आपोआप घडते.
माझ्या परवानगीशिवाय.
मला कुणीही दुखावू शकत नाही.
माझ्यातल्या उणीवा आणि
माझं अपयश हे माझं यश आणि
माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे.
मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.
राष्ट्रातील प्रत्येक घर
ही शाळा आहे आणि
घरातील माता-पिता हे शिक्षक आहे.
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे.
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
सहानभूती, गोड शब्द, ममतेची दुष्टी
यांनी जे काम होते
ते पैशाने कधी होत नाही.
स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या
खालोखाल महत्त्वाची आहे.
स्वता:वर प्रभुत्व असल्याशिवाय
इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे
हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…