सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार – Bhagwan Mahavir Quotes in marathi
सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार – Bhagwan Mahavir Quotes in marathi
महावीर, वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, चौथे चतुर्थ तीर्थंकर होते, ज्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. जैन परंपरेत असे मानले जाते की 6 व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार, भारत मधील शासकीय क्षत्रिय कुटुंबात झाला.
ज्ञानी मनुष्य हा
विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.
दुष्टांच्या संगतीने
सदाचार लोप पावतो.
आत्म विश्वास हे
संरक्षणाचे साधन आहे.
अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.
जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो,आणि
द्लीद्री असूनही दान करतो
असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.
सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार – Bhagwan Mahavir Quotes in marathi
क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.
जर तुमच्या मनात शांती नसेल
तर तिचा बाहेर शोध घेण्यात काय अर्थ?
जिभेचे मौन हे खरे मौन नाही.
मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.
दया अशी भाषा आहे कि
ती बहिर्यालाही एकायला येते आणि
मुक्याला देखील समजू शकते.
नम्रता म्हणजे
ज्ञानाचा मापदंड आहे.
नेहमी सावधान राहून
प्रयत्नशील असावे.
परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.
परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.
बुद्धीमंतांनी ईतरानचा
तिरस्कार करू नये.
परमात्म्याची शक्तीअमर्याद आहे,
त्याच्या मानाने आपली
श्रद्धा अत्यंत अल्प असते.
भीतीने घाबरून जावू नये
भयभीत मनुष्या जवळ
भये शीघ्रतेने येत असतात.
मनुष्य प्रयत्न वादाने
सर्व काही करू शकतो.
शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला,
सरलतेने मायेला तसेच समाधानाने
लोभिपनाला जिंकले पाहिजे.
सेवाधर्म हा ईतका कठीण आहे कि,
योगी लोक देखील
तेथ पर्यंत पोहचू शकत नाही.
हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे
पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…