ग्रुप अॅडमिन मराठी जोक्स – Group admin jokes marathi
Group admin jokes marathi – ग्रुप अॅडमिन मराठी जोक्स
📌 Joke (1)
✍️
शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून ADMIN ने उत्तर दिले,
.
.
.
.
.
.
.
.
.
“जमिनीवर!!”
ADMIN लहानपणापासून हुशार आहे, पण कधी गर्व करत नाही.
🤣😀🤪
📌 Joke (2)
✍️
शेवटी शोधलाच Group admin
ला मराठी शब्द :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
“टोळी मुकादम”
🤣😀🤪
[adace-ad id=”4135″]
📌 Joke (3)
✍️
आता ही अफवा कोणी पसरवली…..
की, आर्ची आणि परश्या चे बाळ
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Admin संभाळणार आहे म्हणुन…
🤣😀🤪
हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Joke (4)
✍️
Admin ने एका मुलीला प्रपोज केल.
पण
मुलीने नकार दिला.
मग काय….
.
Admin ने ऑटो रिक्षा घेतली.
आणि तीच्याच कॉलनी मधे रिक्षा चालवू लागला…
.
आता ती रोज admin ला थांबवते…
आणि admin तीला नकार देवून
पूढे जातो….
.
यालाच म्हणतात बदला घेणे.
Admin की जय हो….
🤣😀🤪
📌 Joke (5)
✍️
Admin का इन्तजार
तो 15 गांव की छोरीया
कर रही है …
.
मगर
.
Admin का आना
मूश्किल ही नहीं
नामुमकिन है …
.
क्योंकि,
.
.
.
.
.
.
Admin तो खेत में नांगरट कर रहा है,
“न वफा का जिकर होगा,
न वफा की बात होगी ..
अब मोहब्बत जिससे भी होगी,
पेरणी के बाद होगी …”
🤣😀🤪
📌 Joke (6)
✍️
गंगुबाई :- काय हो ,शांताबाई तुमच्या मुलीला कुठलं स्थळ आल होत आज पाहायला
.
.
शांताबाई :- फार चांगल स्थळ आल आहे, मुलीच्या लग्नासाठी
.
.
गंगुबाई :- काय करतो मुलगा
.
.
शांताबाई :- मुलगा whatsapp कंपनीत ग्रुप अँडमीन पदावर नोकरीला आहे, म्हणे पुर्वी १०० लोक होते, आता २५६ लोक त्याच्या हाता खाली काम करतात.
🤣😀🤪
📌 Joke (7)
✍️
अॅडमिनला अटक? ??
.
जायकवाडीला जाणारे पाणी.
.
नदी पात्रात गोधडी टाकून आडवण्याचा प्रयत्न
.
दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर
✒️
📌 Joke (8)
✍️
अँडमिनच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले………
अँडमिननी बंदुक काडुन हवेत 2दा गोळिबार केला…..
मित्र : काही चुकल का अँडमिन आमच………..
.
अँडमिन : नाहि रे मित्रा, चौकातल्या हाँटेलमधे 2 चहा सांगीतले…..
अँडमिन चा नादच खुळा
🤣😀🤪
📌 Joke (9)
✍️
दमदार पावसाने सर्व धरणे भरली.
खूप वर्षांनंतर Admin चा 😎आंघोळ करण्याचा निर्णय.
.
पत्रकार परिषदेत उद्या निर्णय जाहीर करणार ….
.
Groupमधे उत्साहाचे वातावरण।
.
कार्यकर्त्यांची साबणासाठी धावाधाव.
😂😂😂😜
🤣😀🤪
📌 Joke (10)
✍️
गुंडा – चल “हफ्ता” निकाल
.
एडमिन -“कैलेंडर फाड़ते हुए”
ले भाई
पूरा “महीना” ही रख ले
.
हमारे एडमिन साहब की तो
बात ही कुछ और है !!!
🤣😀🤪
📌 Joke (11)
✍️
अध्यापक ने कक्षा में पूछा:
सीनियर और जूनियर में क्या अंतर है?
केवल हमारे एडमिन ने हाथ खड़ा किया..
शिक्षक ने कहा: शाब्बास बेटा, बताओ?
एडमिन: सर, जो समुद्र के पास रहता हो वो सीनियर (see-near),
और जो चिड़ियाघर के पास रहता हो वो जूनियर (zoo-near)!
🤣😀🤪
📌 Joke (12)
✍️
हमारा एडमिन भी गजब है,
वो सवेरे सवेरे बैंक में जाकर सो गया..
क्यूंकि, वह लिखा था कि
“यहाँ सोने पर लोन दिया जाता है”
🤣😀🤪
📌 Joke (13)
✍️
“औरत सड़क पर गोद में अपने बच्चे को लेकर
रोये जा रही थी,”
अपने एडमिन ने उसे रोक कर
उसके “रोने का कारण पूछा….
औरत बोली- “बच्चा बीमार है और दवा के लिए पैसे
नहीं है.”
एडमिन ने जेब से 1000 रूपये का नोट
दिया और कहा कि जाओ जाकर दवा करवाओ
और बच्चे के लिए “फ्रूट और दूध भी ले लेना,”
बाकी जो बचे मुझे लाकर
लौटा देना मै यहीं खडा हूँ.
थोड़ी देर बाद औरत आई और 800 रूपये
लौटाती हुई बोली कि 100 डॉक्टर ने लिए,
80 के फ्रूट और 20 का दूध आया।।
एडमिन खुश हुआ और सोचने लगा कि,
.
.
.
.
“नेकी कभी बेकार नहीं जाती”
डॉक्टर को फीस भी मिल गई,
बच्चे को दवा, दूध और फ्रूट भी मिल गए
.
.
.
.
.
.
.
.
और मेरा 1000 रूपये का,
नकली नोट भी चल गया….”
🤣😀🤪
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Joke (14)
✍️
मौसम ने ली अंगड़ाई
और निकाल ली आप ने रज़ाई
आइसक्रीम से हुई लड़ाई
और मूंगफली है घर में आई
शरबत से मुंह मोड़ लिया
चाय से नाता जोड़ लिया
ज़रा सी ठंड क्या पड़ी
ADMIN ने तो नहाना ही छोड़ दिया।
🤣😀🤪
📌 Joke (15)
✍️
Admin टीवी शॉप पर गया,
और पूछा:- “आपके पास कलर टीवी है क्या??”
दुकानदार:- हाँ है…
Admin – एक हरा वाला देना…
🤣😀🤪
📌 Joke (16)
✍️
माननीय ग्रुप संचालक जी
(Group Admin)
प्रणाम !!
निवेदन है कि आप के द्वारा चलाये जा रहे ग्रुप में बहुत ही बढ़िया मेम्बर जुडे हैं।
लेकिन आपस में वे एक-दूसरे को कम जानते हें..
अत: आप से विनती हे कि इस 24 March (Holi) पर एक स्नेह मिलन और भोजन का आयोजन आप अपने निवास स्थान पर
रखें, ताकि जान-पहचान से ग्रुप में एकता बढ़ेगी व ग्रुप ताकतवर होगा…
इसी आशा के साथ बुलावे के इंतजार में,
सभी सदस्यगण
🤣😀🤪
📌 Joke (17)
✍️
Admin एकदा Bike चालवत? जात असतो,
पण पोरगी बगण्याच्या नादात धपकन पडतो…
.
पोरगी – “अरे देवा… ? कुठे लागल का ?”
.
.
.
.
.
.
Admin – “नाही ग वेडी,
आम्ही तर असेच उतरतो…”
🤣😀🤪
📌 Joke (18)
✍️
सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका
आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन
उगाचच” 5 किलोमीटर जाऊन आला…….!!!!
🤣😀🤪
📌 Joke (19)
✍️
समुद्रात मगरा शी खेळू नये,
जंगलात सिंहा शी झगडू नये,
आणि गृप मध्ये एडमीन शी भांडु नये.
कारण,
मगर फाडून टाकतो,
सिंह मारुन टाकतो,
आणि एडमीन गृप मधुन काढुन टाकतो.
बीन पगारी पन फुल अधीकारी
🤣😀🤪
📌 Joke (20)
✍️
Admin पर बिजली का तार गिर गया.
Admin तड़प तड़प के मरने ही वाला था कि अचानक…
उसे याद आया बिजली तो 2 दिन से बंद है.
वापस उठकर, हँसते हुए बोला,
साला, याद नहीं आता तो मर ही जाता !!
🤣😀🤪
📌 Joke (21)
✍️
एक बार अपना admin पानी पी रहा था
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अब क्या admin पानी भी नहीं पी सकता!!
हर बात में joke…!
जान ले लो admin की
🤣😀🤪
📌 Joke (22)
✍️
ब्रेकिंग न्यूज़
Admin पहुचे ओबामा से मिलने ।
ग्रुप के समस्या पर हो सकती हे बातचीत…
🤣😀🤪
📌 Joke (23)
✍️
गुरुजी –
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
इसका अर्थ बता?
Admin –
काम नही होने से
राधिका रस्ते पर घूम रही है
कदाचित उसे फल खरीदने होंगे!
🤣😀🤪
📌 Joke (24)
✍️
admin एक दुकान में गया..
Admin : 2 BHK का क्या भाव है ?
दुकानदार: ये रेडीमेड कपड़ों की दुकान है..
Admin : लेकिन बाहर तो लिखा है,
“Flat 70% Off”..
दुकानदार कोमा में है।
🤣😀🤪
📌 Joke (25)
✍️
कितना रोया था एडमिन,
महबूबा को मोबाइल गिफ्ट करके…
जब रात 3 बजे तक वो सुनता रहा..
आप के द्वारा डायल नम्बर दूसरी लाइन पर व्यस्त है.
🤣😀🤪
📌 Joke (26)
✍️
झकास उखाणा
साखरेचे पोते सुई ने उसवले,
साखरेचे पोते सुई ने उसवले;
.
.
.
.
काळ्याकुटट पोरीने admin ला पावडर लाऊन फसवले.
🤣😀🤪
📌 Joke (27)
✍️
एडमिन: के हाथ में नया फोन देखकर
दोस्त बोला: “नया फोन कब ख़रीदा ?”
एडमिन: “नया नहीं, गर्लफ्रेंड का है।”
दोस्त : “गर्लफ्रेंड का फोन क्यों ले आया ?”
एडमिन: “रोज कहती थी, मेरा फोन नहीं उठाते! आज मौका मिला, उठा लाया.
🤣😀🤪
📌 Joke (28)
✍️
टीचर – बताओ अगर एक छोटा ग्रह,
पृथ्वी से टकरा जायेगा तो क्या होगा.?
.
.
.
.
Admin – टन्न्न् की आवाज आएगी।
टीचर – क्यों?
Admin – क्योकि ये दुनिया….
ये दुनिया पीत्तल दी।
🤣😀🤪
📌 Joke (29)
✍️
एकदा एडमिन मित्राच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होता…..
तेवड्यात त्याला नवरदेवाणे जवळ बोलावले
आणि
विचारले हे काय करतोयस?
.
.
एडमिन: दिसत नाय का रताळ्या ब्रेक डांस
🤣😀🤪
📌 Joke (30)
✍️
आता ही अफवा कोणी पसरवली की
होळी साठी पाणी कमी पडत होते
म्हणून एडमिन ने खास बजेट मध्ये
पाउस मागून घेतला आहे
🤣😀🤪
📌 Joke (31)
✍️
आजकाल १० वर्षाच्या मुलीकडे पण iPhone
Smart Phone आहे
.
.
आपला एडमिन १० वर्षाचा होतो तेव्हा त्याच्याकडे
पण एक
फोन होता…..!.
.
.
त्याचं कोणतं ही बटन दाबलं की तो एकच
साऊंड करायचा
.
.
.
.
.
.
.
.
.
चल
छैय्या छैय्या छैय्या छैय्य्य्या .
🤣😀🤪
📌 Joke (32)
✍️
आता तर खरच हद्द केली बुवाआता मला खर खर सांगा की ही अफवा कोणी पसरवली की
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
..
.
.
.
.
.
आपला अँडमिन आता एप्रिल चे फुल शोधायला निघाला
😢😢😢😢😜😜😜😜😝😛😛😛😛😜😜😜😜😜
🤣😀🤪