व्हाट्सएप ग्रुप अॅडमिन जोक्स – Whatsapp admin jokes marathi
Whatsapp admin jokes marathi – व्हाट्सएप ग्रुप अॅडमिन जोक्स
📌 Joke (1)
✍️
आली लहर… केला कहर
आता ही अफवा कोनी पसरवली…
.
.
.
.
.
की उद्या अँडमिन उपवास करणार आहे,
सात जन्म हिच पोरं माझ्या गृपची सदस्य राहुदेत
यासाठी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारणार आहे..
🤣😀🤪
📌 Joke (2)
✍️
अँडमीन म्हणुन स्वःताचे हसे करुन घेणारा,
स्वःताच्या निर्मीलेल्या ग्रुप मधील मेंबर कडुन टींगल टवाळी सोसणारा,
तरीपण ग्रुपसाठी नवीन कल्पना राबवणारा,
तो अँडमीन असतो…
🤣😀🤪
[adace-ad id=”4135″]
📌 Joke (3)
✍️
Group Admin की दर्द भरी कहानी उसी की जुबानी,
Dosto…..
एक तो ग्रुप बनाया
तुम सब को जोड़ा
अपने बच्चों की तरह समझा
कभी किसी मे भेदभाव नहीं किया
ग्रुप एडमिन होने के सारे फ़र्ज़ निभाता हूँ
रोज़ नये नये जोक्स भेजता हूँ
ज्ञान की बाते भेजता हूँ..!!
मुर्गे कुकड़ू कु बोले
उस से पहले तुम्हें
गुड मोनिॅग बोलता हूँ
तुम अपना मोबाइल रिचार्ज करो
या नहीं मे हर हर महीने 600 का
3g पैक करता हूँ
सिर्फ तुम्हारे लिए
लेकिन
ये हमारा Admin
वो हमारा Admin
ऐसा हमारा Admin
वैसा हमारा Admin
लिखते रहते हो
अरे ग्रुप ही तो बनाया है
कोई पाप थोङे किया है।।
🤣😀🤪
हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Joke (4)
✍️
उल्टे जवाब देने के कारण एक दिन
Admin
की पिटाई हो गई और हाथ
फ्रैक्चर हो गया ।
.
.
.
.
.
एक दोस्त उसके घर आया….. !
दोस्त -: हाथ में चोट लग गई क्या ?
Admin -: नही फैशन है… ।
🤣😀🤪
📌 Joke (5)
✍️
एडमिन ने क्लासमध्ये
एन्ट्री केली,
आणी सगळ्या मुली त्याच्यावर
फिदा झाल्या.!!
पण एडमिन ने असा डायलॉग
मारला की अर्ध्याच्या वर पोरी बेशुद्द…!!
काय म्हणला असेल तो..??
.
.
.
.
.
.
excuse me plz,
थोड़ी जागा द्या,
झाड़ू मारायचाय…
🤣😀🤪
📌 Joke (6)
✍️
गृप मेंबर्स च्या,
जाचाला / त्रासाला कंटाळून…
अॅडमिन चा राहत्या घरी,
मॅगी खाण्याचा प्रयत्न…
🤣😀🤪
📌 Joke (7)
✍️
एका शेतकऱ्याने पीकामध्ये,
बुजगावण्याऐवजी Admin चे होर्डींग लावले…
पाखरांनी मागच्या वर्षी नेलेले दाणे पण परत आणून दिले,
Admin भाऊशी वाकडं…. तर नदीवर लाकडं….!!
✒️
📌 Joke (8)
✍️
बजरंगी भाईजान बघून,
Admin इतका इमोशनल झाला की.
शेजाऱ्यांच्या पोरीला उचलून,
पाकीस्तानला सोडायला गेला..
🤣😀🤪
📌 Joke (9)
✍️
बस मधे लिहले होते की,
अनोळखी व्यक्ती कडून काही वस्तु घेऊ नका…
मग काय,
आपल्या अॅडमिन ने तिकीटच घेतले नाही..
😂😂😂😜
🤣😀🤪
📌 Joke (10)
✍️
एकदा, अँडमीन एका डॉन वर चोरीची केस करतो,
नंतर डॉनचे गुंड अँडमीनच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात,
“”केस मागे घे नाहीतर…..””
अँडमीन घाबरुन खिशातून कंगवा काढतो,
आणि
केस मागे घेतो..
गुंडानी अरबी समुद्रात उडी मारली…
🤣😀🤪
📌 Joke (11)
✍️
आज आपले अॅडमिन सकाळ पासुन खूप खुश आहेत.
.
.
.
कारण
.
.
.
त्यांनी धूलिवंदन साठी जुना शर्ट काढला.
आणि त्यात त्यांना
दहा रूपये सापडले..
🤣😀🤪
📌 Joke (12)
✍️
अॅडमिन ने ढाबा उघडला..
ग्राहक – माझ्या चहा मध्ये माशी डुबून मेली आहे.
अॅडमिन – तर मग मी काय करू?
मी हा ढाबा चालवू, का यांना पोहणे शिकवत बसू.
🤣😀🤪
📌 Joke (13)
✍️
अॅडमिन :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
डॉक्टर :- साहेब सिटी स्कॅन करावा लागेल..
अॅडमिन :- पण माझ्या एकट्याचा त्रासासाठी सगळी सिटी स्कॅन करायची काय गरज डॉक्टर ??
डॉक्टर कोमात.
🤣😀🤪
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Joke (14)
✍️
” तलवारीची ” गरज आम्हाला कधी पडलीच नाही……
कारण,
” वाघासारखा Admin” असताना,
शत्रुची आमच्यावर कधीच नजर पडली नाही….
🤣😀🤪
📌 Joke (15)
✍️
टी.सी – टीकीट दाखवा….
एडमीन – हे घ्या….
टी.सी – हे तर जुने टीकीट आहे…
एडमीन – रेल्वे कुठली तुझ्या बापाने आजच शोरूम मधून काढल्या आहेत…
🤣😀🤪
📌 Joke (16)
✍️
मुलगी : वॉट इज युअर नेम?
अॅडमिन : गंपु गबाळे.
मुलगी : तुमचे शिक्षण काय झाले?
अॅडमिन : डोळे चहा डोळे !
मुलगी : ऑ..
अॅडमिन : डोळे चहा डोळे !
मुलगी : हे काय आता?
अॅडमिन : मराठीत कळत नाय का इंग्रजीत सागु का.
.
.
.
आय टी आय..
मुलगी कोमात!!
🤣😀🤪
📌 Joke (17)
✍️
आमचा एडमिन हरवलाय,
कोणाला सापडला तर
.
.
.
.
दोन
कानाखाली वाजवुन घरी पाठवून दया.
🤣😀🤪
📌 Joke (18)
✍️
100 पोरींनी Sucide केली
30 पोरींनी नस कापुन
घेतली
10 पोरी चक्कर येऊन पडल्या
कारण की
कोणत्या तरी हरामखोराने
अफवा पसरवली की अॅडमिन लग्नासाठी
पोरगी बघत आहे
🤣😀🤪
📌 Joke (19)
✍️
कुणीतरी अफवा पसरवली कि
अरबी समुद्रात भरती सुरू आहे….
.
.
.
.
.
.
आणि
आपला Admin भरतीचा फॉर्म आणायला गेलाय…
त्याला कोणीतरी समझवा रे
🤣😀🤪
📌 Joke (20)
✍️
ब्रेकिंग न्यूज…
पावसापासून संरक्षण देणारा रेनकोट बनवण्यासाठी,
रस्त्यावरील बॅनर चोरी करताना एडमिन ला अटक.
घरवाल्यांचा जामीन देण्यास नकार.
🤣😀🤪
📌 Joke (21)
✍️
मास्तर : एडमिन सांग पाण्यापेक्ष्या
हलके काय आहे..??
एडमिन : सर भजे
मास्तर : कसे काय.. ?
एडमिन : सर तेल पाण्यावर तरंगते
आणि भजे तेलावर….
गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे…
🤣😀🤪
📌 Joke (22)
✍️
ब्रेकींग न्युज,
आजतक होली न्युजचे स्टींग आँपरेशन..
आपल्या अँडमीनला,
होळीतील टाकलेले पैसे चोरताना
गल्ली पोलीसांनी केली अटक
व
पिंपळाच्या विहरीवर नेऊन धुवून काढला.
🤣😀🤪
📌 Joke (23)
✍️
तिच्या प्रेमात अॅडमिन होता पूर्ण वेडा.
तिच्या प्रेमात अॅडमिन होता पूर्ण वेडा.
एक दिवस ती आली आणि म्हणाली,
.
.
.
.
.
दादा मला मुलगा झाला,
हा घे पेढा….
🤣😀🤪
📌 Joke (24)
✍️
एकदा चोर Admin cha मोबाईल हिसकावून पळत सुटला ..
Admin त्याच्या मागे पळू लागला ..
चोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता..
मधेच Admin दमला..
आणि ओरडला …
.
.
चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..
🤣😀🤪
📌 Joke (25)
✍️
Admin चपातीचा एक तुकड़ा स्वता खात होता.. दुसरा कोंबडी ला भरवत होता….
समोरून जाणारा :- हे काय करतोस भाऊ ?
.
.
.
Admin :- चिकन बरोबर चपाती खातोय…
समोरचा बेशुध्द पडला..
आली श्रावणात लहर.. Admin ने केला कहर…
🤣😀🤪
📌 Joke (26)
✍️
आजचा सुविचार
Admin ने लावला गॉगल,
मग काय.?
.
.
.
.
कचरेवाली झाली ना पागल..!
🤣😀🤪
📌 Joke (27)
✍️
जी पोर लहानपाणी क्लासमध्ये,
मॉनीटर नाही बनू शकले
.
.
.
.
ते आज काल, वॉटस्अॅप वर ग्रुपचे अॅडमिन आहेत..
🤣😀🤪
📌 Joke (28)
✍️
आपला एडमिन
बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला …..
त्याचे खुप स्वागत करण्यात आले …
पाच पकवाने बनवली होती …
जेवताना सासूने विचारले ….
जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..??
एडमिन म्हणाला ….
.
.
.
.
.
“टाटा स्काय”
🤣😀🤪
📌 Joke (29)
✍️
नव्या नवरीचा सुपर उखाणा
.
.
.
.
.
.
कडु कारल विश्वासरावाला चारल ……
.
.
.
.
.
.
.
GROUP ADMIN च नाव घेते ,
कटटापाने बाहुबलीला का मारल
🤣😀🤪
📌 Joke (30)
✍️
आता admin ला समजवा कोणीतरी
रेनकोटला इस्त्री करायची म्हणतो आहे
🤣😀🤪
📌 Joke (31)
✍️
आमचा admin इतकी
दर्दभरे status ठेवतो की,
.
कधी कधी मी पण त्याच्या
GIRLFRIEND ला MISS करतो…
🤣😀🤪
📌 Joke (32)
✍️
आता ही अफवा कुणी पसरवली
.
.
.
.
.
.
.
.
आपला अँडमिन रात्री मँक्सी घालुन झोपतो.
🤣😀🤪
📌 Joke (33)
✍️
आता हे सत्य कोणी बाहेर काढले की
आपल्या एडमीन ने
दारु सोडली
सिगरेट सोडली
चिकन-मटन सोडलं
सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या
कुणासाठी
आई साठी
नाही
बापा साठी
नाही
मग काय गलफ्रेडं साठी
तर आजिबात नाही
मग कोणासाठी
.
.
.
.
.
.
फक्त आणि फक्त
मुळव्याधासाठी.
🤣😀🤪