
Haravlelya Vastuhi Love Suvichar in Marathi प्रेम मराठी सुविचार
Haravlelya Vastuhi Love Suvichar in Marathi प्रेम मराठी सुविचार – Prem Marathi suvichar 👈🌺
We are going to share with you the best Love suvichar in Marathi with images In HD, Love suvichar Marathi Thoughts Download , Love suvichar Marathi Quote Image,Love suvichar best thoughts in Marathi, Saphalata Marathi suvichar images, Love Suvichar wallpapers.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…
आणि ती असते
आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती.
🌺🌺🌺
Haravalēlyā vastūhī sāpaḍū śakatāta.
Paṇa ēkaca gōṣṭa aśī āhē kī
jī ēkadā hātātūna nisaṭalī kī
kōṇatyāhī upāyānaṁ punhā miḷū śakata nāhī…
Āṇi tī asatē
āpalyāvara jīvāpāra prēma karaṇārī vyaktī.
🌺👉 प्रेम मराठी सुविचार 👈🌺
सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
🌺🌺🌺
Saundarya hē vastūta nasatē;
pāhaṇāṟyācyā dr̥ṣṭīta asatē.
🌺👉 Love suvichar in marathi 👈🌺
Haravlelya Vastuhi Love Suvichar in Marathi

शब्दातून दुःख व्यक्त करता
आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती
🌺🌺🌺
Śabdātūna duḥkha vyakta karatā
ālē asatē tara,
aśrūn̄cī garaja bhāsalīcaṁ nasatī..
Sarva kāhī śabdānta
sāṅgatā ālē asatē tara,
bhāvanācī kimmatacaṁ uralī nasatī
आणखी प्रेम मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
प्रेम मराठी सुविचार,🌺 Love Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की प्रेम मराठी सुविचार, Love Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला प्रेम मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा