
आरोग्य विषयक घोषवाक्य मराठी – Health slogans in marathi
Health slogans in marathi – आरोग्य घोषवाक्य मराठी, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आरोग्य घोषवाक्य वाचायला मिळतील… आरोग्य घोषवाक्य मराठी (slogans on Health in marathi) ही एक चांगले साधन आहे जे आरोग्य जागरूकता मोहिमेदरम्यान वापरली जाऊ शकते. खाली सर्वत्कृष्ट आरोग्य मराठी घोषवाक्यची यादी आहे:
आरोग्य मराठी घोषवाक्य – Health slogans in Marathi
📌 Slogan (1)
💖
निरोगी शरीर
हाच खरा दागीना.
😊
📌 Slogan (2)
💖
निगा राख दातांची,
हमी मिळेल आरोग्याची.
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
💖
मोत्या सारखें दात,
त्यांना आरोग्याची साथ.
😊
हे पण वाचा : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
💖
इतरांना बरे करण्यापूर्वी
स्वतःला बरे करा.
😊
📌 Slogan (5)
💖
स्वच्छ सुंदर परिसर,
आरोग्य नांदेल निरंतर.
😊
📌 Slogan (6)
💖
साबणानी हाथ धुवा,
जीवनातून रोग मिटवा.
😊
📌 Slogan (7)
💖
साफ सफाई करूया,
बिमारी हटवूया.
✒️
📌 Slogan (8)
💖
सर्व रोगावर औषध एकच,
घरात साफ सफाई ठेवाच.
😊
📌 Slogan (9)
💖
विचार निरोगी ठेवा,
आनंदी जीवन जगा.
😊
📌 Slogan (10)
💖
ठेवा साफसफाई घरात,
हेच औषध सर्व रोगात.
😊
📌 Slogan (11)
💖
रोज एक सफरचंद खावा आणि
डॉक्टर पासून दूर रहा.
😊
📌 Slogan (12)
💖
जगातील सर्व पैसा
आपले चांगले आरोग्य
परत विकत घेऊ शकत नाही.
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Slogan (13)
💖
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट.
😊
📌 Slogan (14)
💖
इतरांच्या आरोग्याची काळजी करण्यापूर्वी,
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.
😊
📌 Slogan (15)
💖
तंदुरुस्त, निरोगी शरीर,
हे फॅशनचे सर्वोत्कृष्ट विधान आहे.
😊
📌 Slogan (16)
💖
सर्वात मोठी संपत्ती म्हणजे
आरोग्य होय.
😊
📌 Slogan (17)
💖
जगण्यासाठी खा,
खाण्यासाठी जगणे नाही.
😊
📌 Slogan (18)
💖
आजार येईपर्यंत आरोग्यास
महत्त्व दिले जात नाही.
😊
📌 Slogan (19)
💖
आजारपण – निसर्गाचा सूड
तिच्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल.
😊
हे पण वाचा : 30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (20)
💖
आपल्या शरीराची काळजी घ्या.
आपले राहायचे ते एकमेव ठिकाण आहे.
😊
📌 Slogan (21)
💖
शरीर आणि मन यांचे
आरोग्य हे एक आशीर्वाद आहे.
😊
📌 Slogan (22)
💖
काल्पनिक आजार हा
आजारापेक्षा वाईट असतो.
😊
📌 Slogan (23)
💖
जो स्वत: वर चांगला
विश्वास ठेवू शकतो,
तो बरा होईल.
😊
हे पण वाचा : 30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य
📌 Slogan (24)
💖
रोज एक फळ खावू या,
आरोग्याचे संवर्धन करु या.
😊
📌 Slogan (25)
💖
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट.
😊
📌 Slogan (26)
💖
डाळी भाजीचे करावे सूप,
बाळाला येईल सुंदर रूप.
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Slogan (27)
💖
मोत्या सारखें दात,
त्यांना आरोग्याची साथ.
😊
📌 Slogan (28)
💖
भोजनोत्तर फळांचा ग्रास,
थांबवेल आरोग्याचा ह्रास.
😊
📌 Slogan (29)
💖
पालेभाज्या घ्या मुखी,
आरोग्य ठेवा सुखी.
😊
📌 Slogan (30)
💖
खावी रोज रसरशीत फळे,
सौंदर्यवृद्धीसाठी नको प्रसाधन आगळे.
😊
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Slogan (31)
💖
जो घेईल सकस आहार,
त्याला न होई कधी आजार.
😊
📌 Slogan (32)
💖
चांगले आरोग्य,
हीच खरी संपत्ती आहे.
😊
📌 Slogan (33)
💖
साबणाने हाथ धुवा,
जीवनातून रोग मिटवा.
😊
📌 Slogan (34)
💖
तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त,
आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.
😊
📌 Slogan (35)
💖
भाज्या जास्त वेळ शिजवू नका,
जीवनसत्वांचा नाश करु नका.
😊
📌 Slogan (36)
💖
भाजीपाल्याचं एकच महत्व,
स्वस्त मिळेल भरपूर सत्व.
😊
📌 Slogan (37)
💖
खाल गाजर, मुळे
तर होतील सुंदर डोळे.
😊
📌 Slogan (38)
💖
पपई लागते गोड गोड,
पचनशक्तीला नाही तोड.
😊
📌 Slogan (39)
💖
भेसळयुक्त अन्न खाऊ नका,
आरोग्य धोक्यात आणू नका.
😊
📌 Slogan (40)
💖
स्वच्छ सुंदर परिसर,
आरोग्य नांदेल निरंतर.
😊
📌 Slogan (41)
💖
प्रथिने, जीवनसत्वे, क्षार;
यांचे आहारात महत्व फार.
😊
📌 Slogan (42)
💖
साखर व तूप यांचे अति सेवन करु नका,
मधुमेह व लठ्ठपणाला आमंत्रण देऊ नका.
😊
📌 Slogan (43)
💖
जवळ करा लिंबू संत्री,
दूर होईल पोटाची वाजंत्री.
😊
📌 Slogan (44)
💖
ठेवा साफसफाई घरात,
हेच औषध सर्व रोगात.
😊
📌 Slogan (45)
💖
पपई, गाजर खाऊ स्वस्त,
डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.
😊
📌 Slogan (46)
💖
जेवणा नंतर केळी खा,
पाचनशक्तीला वाव द्या.
😊
📌 Slogan (47)
💖
गालावर खेळते सदा हास्य,
फळे व भाज्यांचे आहे ते रहस्य.
😊
📌 Slogan (48)
💖
सकाळी नाश्ता करावा मस्त,
मोड आलेले धान्य करावे फस्त.
😊
हे पण वाचा : 20+ झाडे वाचवा घोषवाक्य मराठी
📌 Slogan (49)
💖
सोयाबिन ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.
😊
📌 Slogan (50)
💖
हिरवा भाजीपाला खावा रोज,
राहील निरोगी आरोग्याची मौज.
😊
📌 Slogan (51)
💖
शेंगामध्ये शेंग, शेवग्याची शेंग,
लोणी, दूध, तुपवानी, सत्व तिच्या संग.
😊
📌 Slogan (52)
💖
हृदयाचे स्पंदन, आरोग्यदर्शन,
निरोगी हृदय निरोगी जीवन.
😊
📌 Slogan (53)
💖
कळणा कोंडा खावी नाचणी,
मजबूत हाडे कांबी वाणी.
😊
📌 Slogan (54)
💖
निरोगी शरीर,
हाच खरा दागिना.
😊