Status of life in marathi – माणसाच्या परिचयाची सुरुवात… जीवन मराठी सुविचार
Status of life in marathi – माणसाच्या परिचयाची सुरुवात… जीवन मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहर्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख
वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
आज्ञा करण्यापूर्वी
आज्ञा पाळायला शिका.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
“आजकाल कळतच नाही की,
नक्की अंगावर काटा कशामूळे येतो????
थंडीने की तीला पाहून..”
🙏
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आयुष्य हे ice-cream सारखे आहे
taste केले तरी वितळणार आणि
waste केले तरी वितळणार, म्हणून
आयुष्य taste करायला शिका. 😊
🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण पाहिजे हे मन ठरवते.. ,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.
🌾🌾
Life in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Life Quote (7)
🌹💐🌹
आयुष्यात पैशाने भरलेल्या पाकीटाऐवजी
प्रेमाने भरलेल ह्रदय असाव लागत.
🌺🙏🌺
Life suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
“आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.
नाहीतर. ?
दुसरा कोणीतरी तुम्हाला
त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल””
♥🙏🌹🙏
suvichar for Life
Life Quote (9)
🙏🌹🙏
“आयुष्यात खूप पाप केली.
पण कोणत्याही मुलीला
Add me I am Blocked.
हा Msg नाही केला..”
🙏🌹🙏
best Life marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Life Quote (10)
🌹💐🌹
“पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो…”
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
जीवन म्हणजे,
वितभर दुःखा साठी
हातभर कॉम्प्रमाइज करन होय.
🌹🌹🌹
best Life quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Best thoughts on Life in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓