Jagtik Mahila Din Quotes in Marathi – प्रत्येक महिलेची… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
Jagtik Mahila Din Quotes in marathi – प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा नमस्कार मित्रानो, जर तुम्ही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Mahila Din Quote वाचायला मिळतील
Mahila Din Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली
तो सीतेचा राम झाला
🌻🌺🌷जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 🌹🌱☘🌴
cute Mahila Din status Marathi
Mahila Din Quote (2)
😊💖🌟
पत्नी घराचा स्वर्ग अथवा
नर्क दोन्ही करू शकते.
तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस
याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन.
🙏जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🙏
🌾👏🏻
2 line Mahila Din Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Mahila Din Quote (3)
🍁👏
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व
👍जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌺
facebook Mahila Din status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Mahila Din Quote (4)
🌸🌿🌸
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो
चंदेरीसोनेरी उजाळा.
🙏जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
🙏
Mahila Din status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Mahila Din Quote (5)
🌹👉🏻👇🏽
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
🌺जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌺
emotional facebook Mahila Din status in Marathi
Mahila Din Quote (6)
🐾🌿
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.
🌾जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌾
Mahila Din in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Mahila Din Quote (7)
🌹💐🌹
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
🌺🙏🌺
Mahila Din suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Mahila Din Quote (8)
🙏🌹🌹🙏
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
♥🙏जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌹🙏
suvichar for Mahila Din
Mahila Din Quote (9)
🙏🌹🙏
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे
एका स्त्रीचा वरदहस्त असतो
माझ्या पाठीवर तुझा हात आहे
म्हणून आज मी सर्व काही आहे.
♥🙏जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌹🙏
best Mahila Din marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Mahila Din Quote (10)
🌹💐🌹
आई तुझ्या मायेला पार नाही तू
जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही.
🌹 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 🌹
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Mahila Din Quote (11)
🌹💐🌹
जगभरात आपल्या देशाचं नाव
प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या
प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा
🌹💓🙏💓🌹
best Mahila Din quotes in marathi
Mahila Din Quote (12)
🌹💐🌹
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे,
ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि
तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
💓जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💓
🌹💓🙏💓🌹
Happy Women’s Day In Marathi
Mahila Din Quote (13)
🌹💐🌹
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू.
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू.
💓जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💓
🌹💓🙏💓🌹
jagtik kanya din marathi status
Mahila Din Quote (14)
🌹💐🌹
विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि
घरी आली लेक लाडकी.
💓जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💓
🌹💓🙏💓🌹
jagtik kanya din marathi message
Mahila Din Quote (15)
🌹💐🌹
महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही
कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं.
💓जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💓
jagtik kanya din quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Jagtik Mahila Din Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓