जीवनात चांगला माणूस होण्यासाठी – प्रेरणादायी मराठी सुविचार
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar
We are going to share with you the best Inspirational Marathi Suvichar Images In HD, Inspirational Marathi Thoughts Download ,Inspirational Marathi Quote Image simply. If you read and follow quotes and ideas from friends, you will be able to change your mind too. It’s easy. If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा, ,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
🌺🌺🌺🌺🌺
अविजय हाच आयुष्यातला
सर्वात मोठा विजय असतो.
🌺🌺🌺🌺🌺
आत्मविश्वास हे
वीरत्वाचे सार आहे.
🌺🌺🌺🌺🌺
कणाहीन चांगुलपणापेक्षा
कणखर वाईटपणा घेण्याची
ज्याच्यात धमक असते
तो खरा स्वाभिमानी
🌺🌺🌺🌺🌺
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी
उडण्याचे सोडत नाही.
🌺🌺🌺🌺🌺
जगण्यासाठी आवश्यक असणारी
ऊर्जा मिळविण्यासाठी तर
अडचणी असतात.
🌺🌺🌺🌺🌺
तुम्ही प्रत्येक वेळेस
नविन चूक करित असाल
तर नक्किच समजा
तुमची प्रगती होत आहे.
🌺🌺🌺🌺🌺
परिश्रमाशिवाय
प्रारब्ध्द पांगळे असते.
🌺🌺🌺🌺🌺
बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व
धैर्याने त्याचा उपयोग करणे
हे प्रगतीचे मूळ होय.
🌺🌺🌺🌺🌺
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा
शुराचे मरण आधिक चांगले.
🌺🌺🌺🌺🌺
माणूस नेहमी प्रगतीशील
असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो .
अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो .
कृपया :- आम्हाला आशा आहे की प्रेरणादायी मराठी सुविचार फोटो गॅलरी, तुम्हाला आवडली असेलच…. जर खरच आवडली असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला प्रेरणादायी मराठी सुविचारचे फोटो आवडले तर ५ स्टार वोट नक्की करा