
बाह्य सौंदर्य पेक्षा अंतर्गत – Bahya Saundarya Peksa Antargata
बाह्य सौंदर्य पेक्षा अंतर्गत – Bahya Saundarya Peksa Antargata – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
बाह्य सौंदर्य पेक्षा
अंतर्गत सौंदर्य
जास्त मोलाचं असतं.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“पटकन हसणे पटकन रुसणे
मोहक तुझी अदा
तुझ्या मोहक सौंदर्यावर
आहे मी मनापासून फ़िदा..”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
फ़ुलांचे सौंदर्य कधीच
आस्वादता येत नाही.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
हुशारी आणि सौंदर्य
एकत्र मिळू शकत नाही
मी सौंदर्य निवडण्याची
हुशारी केली..
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येईल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे?”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
कोमलता हा ह्रदयाचा धर्म आणि
सबलता हा देहाचा धर्म.
देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि
ह्रदयाला फ़ुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(बाह्य सौंदर्य पेक्षा अंतर्गत) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,