
कुणा दुसऱ्याचे नाही – आत्मविश्वास मराठी सुविचार
कुणा दुसऱ्याचे नाही – आत्मविश्वास मराठी सुविचार
Confidence Suvichar (1)
🌺🌷🌹
कुणा दुसऱ्याचे नाही
स्वताचे फेव्हरेट बना.
🌹🌷🌺🌺🌷🌹
Confidence Suvichar (2)
👏🙏👏
अपयशाच्या कठीण खडकाखालीच
यशाच्या पाण्याचा झरा असतो.
🌾🍁🌾👏🏻
Confidence Suvichar (3)
🍁
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल
त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
शिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती
Confidence Suvichar (4)
🌸🌿🌸
काळ हे फार मोठे औषध आहे,
मोठमोठ्या जखमाही काळाच्या
मलमपट्याने बर्या होतात.
🙏💐🙏
Best Confidence Suvichar for Whatsapp
Confidence Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
कलेची पारंबी
माणसाला बळ देते.
✨🌺
Confidence Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭गुलाबाला काटे असतात
म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो,
याचे सुख माना.
🌾🍁🌾
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
Confidence Suvichar (7)
🌹💐🌹
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.
🌺🙏🙏🌺
Confidence Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
कार्यात यश मिळो न मिळो,
प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.
🙏🌹🌹🙏
कुणा दुसऱ्याचे नाही – आत्मविश्वास मराठी सुविचार
Confidence Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात
आवड निर्माण करा.
Confidence Suvichar (10)
🌹💐🌹
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल ,
तर अपयश पचविण्यास शिका.
✍🏻✍🏻
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Confidence Suvichar (11)
🌾🍁🌾
अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.
Confidence Suvichar (12)
🌾🍁🌾
एकाग्र चित्ताने केलेल्या
कोणत्याही कार्याचे फलित
म्हणजे यश होय.
Confidence Suvichar (13)
🌾🍁🌾
काम साध्य होईपर्यंत
अडचणींना तोंड द्यावेच.
Confidence Suvichar (14)
काळ्याकुट्ट रात्रीनंतर
सुर्य उगवतोच.
Confidence Suvichar (15)
गुणांचं कौतुक उशीरा होतं;
पण होतं !
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…