नात्यांची कदर पैश्यापेक्षा – Natyanchi kadara Paishyapeksha
नात्यांची कदर पैश्यापेक्षा – Natyanchi kadara Paishyapeksha – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
नात्यांची कदर पैश्यापेक्षा जास्त करा,
कारण त्यांना गमावणं सोपे असतं
पण पुन्हा कमावणं फार मुश्किल.,
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“सुरवातीला कधीही न आवडणारे नातं
जेव्हा काही काळाने
आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते
ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते…. ”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
नात्यांची गरज असवी
पण गरजेपुरते नाते नसावे.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे….
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे…”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
कधी कधी सगळे नाते
फक्त नावापुरतेच
राहील्यासारखे वाटतात…
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“जीवन जसं आहे,
तसं आपल्याला दिसत नाही.
आपण जसे आहोत,
तसं जीवन दिसतं..
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“तुझ्या आठवणींना आठवत,
माझं वेडं मन जगत होतं…
कधीतरी येशील तू जीवनात,
याच आशेवर वाट पाहत होतं…”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपण एखाद्या व्यक्तीच्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,