
मराठा राजा महाराष्ट्राचा – महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Maharashtra Din Hardik Shubhechha – महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला महाराष्ट्र दिवस सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लाऊ कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा..
सर्व महाराष्ट्रीय सदस्यांना महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी महाराष्ट्राचा.. महाराष्ट्र माझा.. 🚩महाराष्ट्र दिवस
😊
📌 Quote (2)
💖
“मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा,
माझा आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती””
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
💖
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा……
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा…
😊
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
💖
“आख्या महाराष्ट्रात असं गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.
😊
📌 Quote (5)
💖
जागतिक कामगार दिन व
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र..
😊
📌 Quote (6)
💖
1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏महाराष्ट्र दिवस
😊
📌 Quote (7)
💖
मंगल देशा,
पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
मनापासून शुभेच्छा..
✒️
📌 Quote (8)
💖
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दिलेल्या
१०५ हुतात्म्यांना विनम्र आदरांजली.
।। जय महाराष्ट्र ।।
😊
📌 Quote (9)
💖
दारिद्र्याच्या उन्हात शिजला,
निढळाच्या घामाने भिजला,
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो,
🚩 महाराष्ट्र माझा 🚩
1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
😊
📌 Quote (10)
💖
अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा,
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
😊
📌 Quote (11)
💖
जिजाऊंच्या संस्कारांचा
शिवरायांच्या विचारांचा
आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे
माझा महाराष्ट्र शाहुंच्या पुरोगामी लढ्याचा,
बाबासाहेबांच्या लेखनीचा,
अण्णा भाऊ साठेंच्या लोक कलेचा
अन् म.जोतीबा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार
म्हणजे माझा महाराष्ट्र
इतिहासाचा साक्षात्कार समतेचा प्रसार
आणि अखंड भारताचा आधार
म्हणजे माझा महाराष्ट्र
कष्टकरी शेतकऱ्यांचा
दीन दलित दुबळ्यांचा
१०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचा
आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्या
जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र.🙂
🚩महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्र वासियांना हार्दिक शुभेच्छा 🚩
😊
📌 Quote (12)
💖
विसरू नका हुतात्म्यांचे कष्ट
अखंड राखू हा महाराष्ट्र!
1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (13)
💖
घासल्याशिवाय धार नाही
तलवारीच्या पातीला…
मराठ्यांशिवाय पर्याय नाही
महाराष्ट्राच्या मातीला…
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
😊
📌 Quote (14)
💖
गर्जा
🚩महाराष्ट्र🚩
माझा
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
😊
Tags : maharashtra din images, maharashtra din banner, maharashtra din 2020 marathi, maharashtra din quotes in marathi, maharashtra din shubhechha in marathi, maharashtra din shayari, maharashtra din shubhechha status, maharashtra din hardik shubhechha, 1 may maharashtra din shubhechha, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, महाराष्ट्र दिनाची माहिती, 1मे महाराष्ट्र दिनाची माहिती,,