Happy Navratri Marathi SMS नारी चे नऊ अवतार
Happy Navratri Marathi SMS – नारी चे नऊ अवतार – नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Happy Navratri च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Happy Navratri वाचायला मिळतील
Happy Navratri (1)
🙏🏻 !!नारी चे नऊ अवतार!!🙏🏻
1)सकाळी घर कामात व्यस्त असणारी-अष्ट भुजा.
2)मुलांना शिकविणारी – सरस्वती.
3) घर खर्चात पैसे वाचविणारी- महालक्ष्मी.
4) घरात जेवण बनविणारी-अन्नपूर्णा.
5)घरातील अडचणी निवारण करणारी-पार्वती.
6)लादीपुसताना नवरा मध्ये बोलला, लुडबुडला तेव्हा -दुर्गा.
7)बाजारातून नवऱ्याने खराब वस्तू आणल्यास-काली.
8) नवऱ्याने सासुरवाडीबद्दल(माहेर)काही वाईट बोलल्यास-महिषासुरमर्दिनी.
9) नवऱ्याने चुकून दुसऱ्या बाईची स्तुती केल्यास -रणचंडी.
नशीबवान आहेत लग्न झालेले पुरुष ज्यांना घरी बसल्या बसल्या देवीच्या नऊ अवतारांचे दर्शन होते.
🌺नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्या🌺
🌹🌷🌹
Happy Navratri (2)
👏🙏👏
शारदिय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख, शांती,
समाधान लाभो…
हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन प्रार्थना !!
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Happy Navratri in marathi (3)
🍁👏
चुलीवर ठेवला तवा…!!
त्यावर टाकला ओवा…!!
या नवरात्रीला…..!!
सगळ्यांना चांगली….😊
बुद्धी मिळू दे रे देवा…
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Happy Navratri (4)
🌸🌿🌸
नवरात्र चा अर्थ
N – नवचेतना
A – अखंड ज्योती
V – विघन नाशक
R – राजराजेश्वरी
A – आनंददायी
T – त्रिकाल दृष्टी
R – रक्षण करती
A – आनंददायी नवरात्री
🙏
[adace-ad id=”3972″]
Happy Navratri (5)
🌹👉🏻👇🏽
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
🌺
Happy Navratri (6)
🐾🌿
परमेश्वाराची कृपा होते
पण, श्रध्दा आणि सबुरी
हे दोन गुण असतील तेव्हाच.
🌾🌾
कृपया :- मित्रांनो हे (Happy Navratri in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓