Navratri Quotes in Marathi – घरात एक चालती – नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri Quotes in Marathi – घरात एक चालती – नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Happy Navratri च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Happy Navratri वाचायला मिळतील
Happy Navratri (1)
घरात एक चालती बोलती
लक्ष्मी पाणी भरते आहे 🔯
अन्नपूर्णा होऊन
भोजन बनवते आहे 🔯
🌺🌺🌺
गृहलक्ष्मी होऊन
कुटुंबाला सांभाळते आहे 🔯
सरस्वती होऊन
मुलांचा अभ्यास घेते आहे 🔯
🌺🌺🌺
दुर्गा होऊन
संकटांशी सामना करते आहे 🔯
Laxmi Pani Bharate Happy Navratri Message, Quote, Wishes, Images in Marathi
कालिका, चंडिका होऊन
घराचे रक्षण करते आहे 🔯
🌺🌺
तिची पूजा नको पण
स्त्री म्हणून सन्मान व्हावा 🔯
देवी फक्त देव्हारयात नही मनातही बसवा
मूर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा
हेच आहे नवरात्री उत्सवाचे खरे सार 🛐
🌟 घटस्थापना शुभेच्छा 🙏🏻
🌹🌷🌹
Happy Navratri (2)
👏🙏👏
शारदिय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख, शांती,
समाधान लाभो…
हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन प्रार्थना !!
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Happy Navratri in marathi (3)
🍁👏
चुलीवर ठेवला तवा…!!
त्यावर टाकला ओवा…!!
या नवरात्रीला…..!!
सगळ्यांना चांगली….😊
बुद्धी मिळू दे रे देवा…
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Happy Navratri (4)
🌸🌿🌸
नवरात्र चा अर्थ
N – नवचेतना
A – अखंड ज्योती
V – विघन नाशक
R – राजराजेश्वरी
A – आनंददायी
T – त्रिकाल दृष्टी
R – रक्षण करती
A – आनंददायी नवरात्री
🙏
[adace-ad id=”3972″]
Happy Navratri (5)
🌹👉🏻👇🏽
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
🌺
Happy Navratri (6)
🐾🌿
🙏🏻 !!नारी चे नऊ अवतार!!🙏🏻
1)सकाळी घर कामात व्यस्त असणारी-अष्ट भुजा.
2)मुलांना शिकविणारी – सरस्वती.
3) घर खर्चात पैसे वाचविणारी- महालक्ष्मी.
4) घरात जेवण बनविणारी-अन्नपूर्णा.
5)घरातील अडचणी निवारण करणारी-पार्वती.
6)लादीपुसताना नवरा मध्ये बोलला, लुडबुडला तेव्हा -दुर्गा.
7)बाजारातून नवऱ्याने खराब वस्तू आणल्यास-काली.
8) नवऱ्याने सासुरवाडीबद्दल(माहेर)काही वाईट बोलल्यास-महिषासुरमर्दिनी.
9) नवऱ्याने चुकून दुसऱ्या बाईची स्तुती केल्यास -रणचंडी.
नशीबवान आहेत लग्न झालेले पुरुष ज्यांना घरी बसल्या बसल्या देवीच्या नऊ अवतारांचे दर्शन होते.
🌺नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्या🌺
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
कृपया :- मित्रांनो हे (Navratri Quotes in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓