ज्याने स्वत:चं मन जिंकलं – One line Marathi Status – मराठी स्टेटस
ज्याने स्वत:चं मन जिंकलं – one line marathi status – मराठी स्टेटस , नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
मि असाच आहे,
पटल तर घ्या
नाय तर द्या सोडून….
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
कॉल उचलत जा
पैसे माझेच जातात
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
माज तेच लोक करतात
ज्यांच्यात हिंमत असते…
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
गर्वाचं घर
नेहमीच खाली असतं.
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
जिंकण म्हणजे काय
ते हरल्याशिवाय कळत नाही…..
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
आम्ही मराठी
दिसतोच सुंदर….
✒️
📌 Quote (8)
🌿
कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही….??
✒️
📌 Quote (9)
🌿
जिचा जास्त Mekeup
तिचाच लवकर Breakup
✒️
📌 Quote (10)
🌿
वायरस च्या मनात
एन्टी व्हायरस…
✒️
📌 Quote (11)
🌿
एका कानाने ऐकावे,
दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
✒️
📌 Quote (12)
🌿
शब्दांसारख शस्त्र नाही,
त्यांचा वापर जपुनच करावा.
✒️
📌 Quote (13)
🌿
इकडून तिकडून
सगळे सारखे.
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपण एखाद्या व्यक्तीच्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : miss u status in marathi one line, one line marathi status, marathi suvichar for students in one line, marathi suvichar in one line, one line marathi suvichar, one line status marathi, whatsapp status in marathi one line, whatsapp status in marathi one line attitude, one line marathi status love, one line marathi status attitude, marathi whatsapp status on life, marathi status on love life, marathi 2 line shayari, fb status in marathi font, royal attitude status in marathi, marathi attitude status for boy, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,