Phukatcha salla Attitude Suvichar- फुकटचा सल्ला Via Marathi-Suvichar.com
Phukatcha salla Attitude Suvichar- फुकटचा सल्ला Via Marathi-Suvichar.com👈🌺
We are going to share with you the best Attitude suvichar in Marathi with images In HD, Attitude Marathi Thoughts, Attitude suvichar Marathi, Quote Image, Attitude Suvichar wallpapers, Attitude status for facebook.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
फुकटचा सल्ला
नकोय कोणाचा कारण
खूप कमी वयात
जास्त अनुभव घेतलेत.
_____________________
पुढे काय होणार माहित नाही
पण जे काय होणार ना
त्याची चर्चा जोरदार होणार
हे नक्की
_____________________
काही लोक फक्त दिसायला
First Class असतात
पण वागायला मात्र
Third Class असतात.
_____________________
Phukatcha salla Attitude Suvichar- फुकटचा सल्ला
मला हसायला येत
त्या लोकांबद्दल जे बाहेरून
माझ्या सोबत आहेत आणि
आतून माझ्या विरोधात..
_____________________
मला नाही माहित माझ्या
आयुष्याची कहाणी काय असेल,
पण त्यामध्ये असं कधीच नसेल कि
मी ” हार मानली “.
_____________________
प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका
कारण साखर आणि मीठ
दोघांचा रंग सारखाच असतो.
_____________________
आपल्याला समजून घेणं एवढं सोप्प नाय
कारण अभ्यास करून पण
न समजणारा विषय म्हणजे आपण..
_____________________
आयुष्यात सगळे विरोधात गेले
तरी स्वतःचा बाप सोबत असला ना तर
अख्या जगाला हरवलं म्हणून समजायचं.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
प्रेरणादायी मराठी सुविचार | Motivational Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की मराठी सुविचार, Marathi Suvichar तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा